गर्भलिंग परीक्षणांबाबत जनजागृती व्हावी : डॉ. जाधव

गर्भलिंग परीक्षणांबाबत जनजागृती व्हावी : डॉ. जाधव

शिराळा (प्रतिनिधी) भारतीय स्त्रियांनी इतिहास निर्माण केला. कुटुंबव्यवस्थेने स्त्रीजातीवर हत्येसाठी गर्भातही स्त्री असुरक्षित आहे. आज शस्त्र उगारले आहे. या विघातक आईच बाळाची हत्या करीत आहे. शस्त्राने स्त्री नाही तर मानवजात संपेल असे प्रतिपादन डॉ. कृष्णा जाधव यांनी असे म्हणावे लागते. स्त्रियाची गर्भलिंग परीक्षणांचे दुष्परिणाम या संख्या कमी झाली तर स्त्रीचे विषयांवर दुरंदेवाडी (सिद्धेश्वरनगर) जीवन असुरक्षित बनेल स्त्रियावरचे येथे बोलताना केले. सोनोग्राफी हे अत्याचार वाढतील. स्त्रीला घराबाहेर आरोग्यचिकित्सेतील वरदान आहे पडणे अशक्य होईल. असे जाधव पण या यंत्राद्वारे स्त्री गर्भाची कत्तलं सुरू आहे.
वंशाला दिवा हवा, रामाला लक्ष्मण पाहिजे. पण पुरुषाला जन्म स्त्रीमुळे मिळतो. स्त्री कमी नाही. शिवाजी महाराजांना घडवणारी जिजाबाई स्त्री होती. इंदिरा गांधी, झाशीची राणी अहिल्याबाई होळकर, कल्पना चावला या स्त्रियांनी इतिहास निर्माण केला. या आईला मा ता न तू वैरिणी असे म्हणावे लागते.स्त्रियाची हे
संख्या कमी झाली तर स्त्रीचे जीवन असुरक्षित बनेल स्त्रियावरचे अत्याचार वाढतील. स्त्रीला घराबाहेर म पडणे अशक्य होईल. असे जाधव म्हणाले.
पंजाब-हरियाणा येथे वयाची चाळिशी गाडली तरी लग्नासाठी मुलगी मिळत नाही. सांगली जिल्हयात एक हजार पुरूषामागे आठशे बावीस स्त्रियांचे प्रमाण आहे. गर्भजल परिक्षेमुळे तुम्ही डॉक्टराना खुनाची सुपारी देत आहोत. स्त्रीला जगवा तर तुम्ही जगाल बाळाला आई, भावाला बहिण, पतीला पत्नी नको का? कायद्यापेक्षा समाजप्रबोधनाने हे सामाजिक अनिष्ट टळेल. घटनेत मनुष्यवधाला फाशीसारखी शिक्षा आहे पण गर्भलिंग परिक्षेतून हे खुनी मोकाट सुटले आहेत. असे जाधव यांनी सांगितले.
यावेळी विजयकुमार जोखे यांनी प्रास्ताविक केले. ग्रामस्थांनी आम्ही गर्भलिंग परिक्षेण करणार नाही अशी प्रतिज्ञा केली. डॉ. नितिन जाधव यानी मनोगत व्यक्त केले.. सुत्रसंचालन कृष्णा विश्वास पाटील यांनी केले आभार शंकर पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *