ज्या समाजात स्त्रीला सन्मानाने वागवले जाते तोच समाज प्रगती करतो : डॉ. कृष्णा जाधव

ज्या समाजात स्त्रीला सन्मानाने वागवले जाते तोच समाज प्रगती करतो : डॉ. कृष्णा जाधव

हीन दिन अवस्था झाली. मातृसत्ताक कुटूंब व्यवस्था होती, तोवर स्त्री प्रबला होती. जिजामाता, ताराराणी, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर या विरांगणा होत्या. संधी मिळाली की स्त्री पराक्रम करू शकते.
याचे हे ऐतिहासिक उदाहरण आहे. स्त्रिया या देशाच्या जबाबदार नागरिक आहेत, त्या कुटूंब व्यवस्थेच्या आधारभूत कणा आहेत. विश्वशांती, स्वातंत्र्य, समता, व बालमजुरांचे प्रश्न स्त्री समतेमुळेच सुटतील स्त्रीभ्रूण हत्या हा माणुसकीवरील कलंब आहे. असे ती समाजरचना म्हणाले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित कामगार
शिराळा, दि. १० / प्रतिनिधी ज्या समाजात स्त्रीला सन्मानाने वागवले जाते, तोच समाज प्रगत आहे, असे प्रतिपाद डॉ. कृष्णा जाधव या नी केले.
त्या समाजवादी प्रबोधिनी व अंधश्रध्दा निर्मुलन समिती, शाखा शिराळा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राध्यापक निता विजयकुमार जोखे होत्या. डॉ. जाधव पुढे म्हणाल्या, जगातल्या सर्व प्रमुख धर्मांनी पुरूष प्रधानतेला मान्यता दिली आहे. आपली
लिंगभेदावर आधारलेली असल्यामुळे स्त्रीची होते.
जनप्रवास – 11/3/०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *