सौ. जाधव : शिराळ्यात महिलादिनानिमित्त कार्यक्रम बचत मातृसत्ताक कुटुंब व्यवस्थेत स्त्रिया सबला होत्या, मात्र आता त्या अबला आहेत. वनसंपदा रक्षणासाठी अहल्याबाई होळकर, स्वातंत्र्यासाठी राणी लक्ष्मीबाई यांनी केलेला पराक्रम समोर आहेत. संधी मिळाल्यावर स्त्रिया कशा पराक्रम करतात याची अनेक उदाहरणे आहेत. स्त्री कुटुंब व्यवस्थेतील आधारभूत कणा आहेत. महिलांवर लैंगिक अत्याचार, खून होत आहेत. त्यांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. हे दुर्दैव आहे.”
प्रा. डॉ. जाधव म्हणाल्या, “समाजरचना लिंगभेदावर आधारली असल्याने
जोखे-आडके म्हणाल्या, “महिला दिनानिमित्त एक दिवस नव्हे, स्त्रियांची अवस्था दीन झाली आहे. तर कायम स्त्रियांना सन्मानाने वागवावे. गटातील महिलांनी आर्थिक सुबत्तेच्या प्रयत्नांबरोबर स्त्री हक्काचा लढा उभारावा, असे प्रतिपादन डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी केले. येथील समाजवादी प्रबोधिनी व अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जागतिक महिलादिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
प्रा. नीता जोखे- आडके अध्यक्षस्थानी होत्या. डॉ. माया पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. स्त्रीभ्रूण हत्येविरोधात स्त्रियांनीच आंदोलना उभारावे.” डॉ. क्षमा पाटील यांनी स्वागत केले. शीतल चव्हाणने ‘लेक वाचवा, देश वाचवा’ या विषयावर मनोगत मांडले.
केंद्रशासित प्रदेशाचे निवृत्त जिल्हा पोलिसप्रमुख दादासाहेब बर्डे (पुणे), मनीषा यादव, वंदना पाटील, राजश्री गायकवाड, वर्षा, चौगुले, वर्षा हाके, गायत्री कुंभार, जयश्री थोरात, साधना पाटील, वैशाली व रूपाली कदम, राणी चव्हाण, शैलजा काकडे, जमीला मुजावर, सुवर्णा व स्नेहल मिरजकर, प्रेरणा शिंदे उपस्थित होत्या. उषा मस्करने आभार मानले.