महिलांनी मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे : डॉ. जाधव
शिराळा (प्रतिनिधी) : माहिलांनी शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महिलांना वेगवेगळया वळणातून जीवनाचा प्रवास करताना स्त्री च्या आरोग्याकडे कुटुंबप्रमुखा-कडून काळजी घेतली जात नाही म्हणून महिलांनी आपले आरोग्याबाबत जाणीवपूर्वक स्वतः दक्ष राहिल्यास योग्य ठरेल असे प्रतिपादन डॉ. कृष्णा निती जाधव यांनी केली.
कै. गुरूवर्य डी. के. हसबनीस स्मृती प्रतिष्ठान, शिराळा मेडीकल असोशिएशन व स्वरूप लॅबोरेटरी शिराळा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महिला आरोग्य परिसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास डॉ. सुषमा देशपांडे, डॉ. क्षमा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी कै. गुरुवर्य डी. के, हसबनीस यांचे प्रतिमापूजन डॉ. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तर धन्वतंरीच्या प्रतिमेचे पूजन डॉ. सौ. देशपांडे यांचेहस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सुटु शकतात. डॉ. सुषमा देशपांडे प्रास्ताविक अनिता प्रसाद कुलकर्णी म्हणाल्या, महिलांच्या आरोग्य यांनी केले. शिराळाच्या इतिहासात विषयक प्रश्नांसाठी संयोजकांनी महिलांच्या साठी स्वतंत्ररित्या प्रथमच व्यासपीठ निर्माण केले राबविलेला हा पहिलाच उपक्रम आहे. संपूर्णपणे महिलांचा व महिलांनीच संयोजन करून देणेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. सौ. जाधव म्हणाल्या आलेला हा कार्यक्रम वैशिष्टयपूर्ण मुलगी वयात आल्यावर आईने आहे. सूत्रसंचालन आशा विठ्ठल तिची मैत्रिण होणे गरजेचे आहे. नलवडे यांनी केले तर आभार मैत्रिणीच्या भुमिकेतून मुलीस वैजयंती दिनेश हसबनीस यांनी समजून घेतल्यास अनेक समस्या मानले.
पटवर्धन हायस्कलचे
है. केमरी दि. १८/११/०६