सकाळ वृत्तसेवा
सागाव, ता. २६ : धावपळीमुळे आरोग्यविषयक तक्रारी वाढत आहेत. महिलांनी आरोग्याबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. कृष्णा जाधव यांनी केले. डॉ. जयश्री पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. भाग्योदय लोकसंचालित साधन केंद्र संचालित प्रियदर्शनी महिला गाव विकास समितीच्यावतीने पाटील समिती पाहिजे.
ते म्हणाले, “मुलगा, मुलगी असा भेदाभेद न करता स्त्री भ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी घर, गाव, समाजापासून पुढाकार घेऊन मुलांबरोबर मुलीसुद्धा समाजाला किती उपयोगी आहेत, हे पटवून सांगितले.
सौ. विद्या म्हणाल्या, “गावविकास समिती वेगवेगळे कार्यक्रम राबवते. महिला घराबाहेर पडून सामाजिक कार्यात पुढे येत आहेत.” माविम’च्या कार्यात सहभागी महिला, सहयोगिनींचा गाव विकास समितीने सत्कार केला. भेट वस्तूंचे वाटप झाले. विद्या पाटील, डॉ. जयश्री पाटील, उज्वला देशमुख, शारदा जाधव, गीता पाटील, सुनिता आरोग्यविषयक समस्यांवर त्यांचे पाटील, रोहिणी जाधव, मधुबाला मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.
सौ. कांबळे, अश्विनी कांबळे, मनिषा विद्या पाटील अध्यक्षस्थानी होत्या. सातपुते, सुरेखा पाटील, वनिता जाधव, श्वेता शिंदे, राजश्री पाटील, शोभा नाकील, वंदना पाटील, संजिवनी पाटील, शुभांगी पाटील, संगिता स्वामी, स्वाती पवार, उषा शेवडे, रुपाली निकम, रोहित घोरपडे, अमर मोहिते व महिला उपस्थित होत्या.