मासिक पाळी ही नैसर्गिक, लाज,
गैरसमज बाळगू नका – डॉ. जाधव
शिराळा / प्रतिनिधी : मासिक पाळी ही नैसर्गिक असल्याने त्याबद्दल लाज अथवा गैरसमज बाळगू नका. त्याबद्दल उघड बोला. आरोग्याबद्दल स्त्री, पुरुष
असा भेदभाव करू नका. अवयवदान करण्यावर भर द्यावा.
गरोदर मातांची योग्य आहार देवून काळजी घ्या, असा सल्ला डॉ. कृष्णा जाधव यांनी दिला. टाकवे.
शिराळा : तपासणी करताना (ता. शिराळा) येथे स्त्रीरोग डॉक्टर तपासणी शिबीरप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच गीता कराळे होत्या. यावेळी उपसरपंच संदीप रावते, आर. जे. पाटील, अशोक शेवाळे, जागृत ग्राहक राजा संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य अनंत खोचरे, तालुकाध्यक्ष हंबीरराव देशमुख, सचिव शिवाजीराव चौगुले उपस्थित होते.