‘सकाळ’च्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक

‘सकाळ’च्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक
शिराळा येथे चर्चासत्र ; मेडिकल असोसिएशनचा सहभागी होण्याचा निर्णय

शिराळा, ता. १३ : दै. ‘सकाळ’ सुविधा व येणारी संकटे, लेक वाचवा च्या ‘लेक वाचवा’ अभियान, पर्यावरण अभियानाची सर्वसामान्य लोकांपर्यंत संवर्धन, डॉल्बीमुक्ती, इको फ्रेंडली असणारी प्रबोधनाची गरज, वैद्यकीय गणेशोत्सव या सामाजिक उपक्रमांचे सेवेबाबतीत लोकांची अपेक्षा आणि कौतुक करत या उपक्रमात सहभागी प्रत्यक्षात डॉक्टरांना उपचार करताना होण्याचा निर्णय शिराळा मेडिकल येणाऱ्या अडचणी, लोकप्रबोधनासाठी असोसिएशनने घेतला.
आज शिराळा येथे दै. ‘सकाळ’ च्या वतीने शिराळा मेडिकल असोसिएशनबरोबर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ. श्रीकांत सागावकर होते. सुविधा व येणारी संकटे, लेक वाचवा अभियानाची सर्वसामान्य लोकांपर्यंत असणारी प्रबोधनाची गरज, वैद्यकीय सेवेबाबतीत लोकांची अपेक्षा आणि प्रत्यक्षात डॉक्टरांना उपचार करताना येणाऱ्या अडचणी, लोकप्रबोधनासाठी ‘सकाळ’ची वाटचाल, त्यासाठी लागणारे असोसिएशनचे सहकार्य याबाबत डॉ. नितीन जाधव, डॉ. प्रभाकर पाटील, प्रमोद काकडे यांनी मनोगत व्यक्त केले.

शिराळा प्रतिनिधी

शिवाजीराव चौगुले यांनी स्वागत, तर वितरण व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.
या वेळी डॉ. आनंदराव कांबळे, डॉ.प्रकाश पाटील, शशिकांत शिनगारे, जयंत काळे, डॉ. राजाराम पाटील, डॉ.अरविंद करडे, डॉ. जयदीप नलवडे, एस. एच. चौगुले उपस्थित होते. राजेंद्र जाधव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *