डॉ. कृष्णा जाधव : महिलांमध्येही आरोग्य विषयक तक्रारी वाढत्या : आईने मार्गदर्शक होऊन प्रबोधन करावे.
आजच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या युगात पुरुषांच्या बरोबरच महिलांमध्येही आरोग्य विषयक तक्रारी वाढत चालल्या आहेत. त्यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याविषयी जागरुक राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. कृष्णा जाधव यांनी व्यक्त केले. स्वागत डॉ. जयश्री पाटील यांनी केले.
त्या सागाव येथे भाग्योदय लोकसंचलित साधन केंद्र, संचलित प्रियदर्शनी महिला गाव विकास समितीच्या वतीने आयोजित महिलांच्या आरोग्य विषयक समस्या
सांगाव : येथे आरोग्य विषयक मार्गदर्शनपर व्याख्यानात बोलताना डॉ. कृष्णा जाधव व उपस्थित महिला.
याविषयी मार्गदर्शन पर व्याख्यानात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सौ. विद्या पाटील होत्या.काही विषयक तक्रारी वाढत चालल्या आहेत. अशा समस्या उभ्वू नयेत यासाठी प्रत्येक महिलेने तक्रारी मांडल्या पाहिजेत.
मुलींना त्यांच्या आईने मार्गदर्शक होऊन विस्तृत माहिती सांगून त्यांचे प्रबोधन करावे.
22-3-2018 यावेळी सौ.विद्या पाटील म्हणाल्या, गावविकास समितीच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबविले जातात. त्यातून महिलांमध्ये चांगली जागृती निर्माण होत चालली आहे. हळदी कुंकू कार्यक्रमही घेण्यात आला. माविमच्या सामाजिक कार्यात सहभागी महिलांचा, सहयोगिनी यांचा गाव विकास समितीच्या वतीने
सत्कार करण्यात आला. दरम्यान उपस्थित सर्व महिलांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्या पाटील, डॉ. जयश्री पाटील, उज्वला देशमुख, शारदा जाधव, गीता पाटील, सुनिता पाटील, रोहिणी जाधव, यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.