Dr. Nitin’s News
जरा मागे वळून पाहताना
शिराळा: नुकतीच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई या आंतरराष्ट्रीय संस्थेची संगीत विशारद (गायन) ही अत्यंत मानाची पदवी मिळाली.सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला, माझ्या अत्याधिक व्यस्त अशा वैद्यकीय कामाच्या व्यापातून वेळ काढून संगीत साधना करणे हा माझा आवडता छंद पण विशारद परीक्षेसाठी तयारी करणं सतत अभ्यास आणि अथक रियाज करणं सोपं...
हम भी कुछ कम नहीं..- डॉ. जाधव ५४ व्या वर्षी झाले संगीत विशारद
हम भी कुछ कम नहीं.. डॉ. जाधव ५४ व्या वर्षी झाले संगीत विशारद प्रत्येक माणसाला कोणता ना कोणता छंद असतो. मात्र, तो अखंडित जोपासण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते घेणारा गुरगुरतो, असे म्हटले जाते. मनात आणले तर शिक्षणाचे दूध घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, हे शिराळा...
डॉ. नितीन जाधव यांना मुंबईतील गंधर्व महाविद्यायाची संगीत विशारद (गायन) पदवी
पुणे वैभव शिराळा प्रतापराव शिंदे शिराळा येथील डॉ. नितीन जाधव *एमडी मेडिसिन * यांनी आनंद हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा बजावत जिद्द आणि चिकाटीच्या जोरदार नुकतीच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई या आंतरराष्ट्रीय संस्थेची संगीत विशारद (गायन) ही अत्यंत मानाची पदवी मिळवली. याबद्दल शिराळा परिसरातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे. डॉ. नितीन...
वैद्यकीय व्यवसाय सांभाळून अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन : डॉ. नितीन जाधव
डोंगरी ओळख तालुका म्हणून असणाऱ्या शिराळा व शाहूवाडी तालुक्यात १९९४ पूर्वी आरोग्यासाठी चांगली सुविधा नव्हती. प्राथमिक उपचार ते ही १५ ते २० किलोमीटर अंतरावर मिळायचे. पुढील उपचारासाठी लोकांना कराड, इस्लामपूर, कोल्हापूर येथे जावे लागत होते. वेळेत निदान व उपचार नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र १९९४ ला डॉ.नितीन बाळासाहेब...
त्यांनी साजरा केला चक्क मियावाकी जंगलाचा वाढदिवस
शिराळा, ता. 5: सांगूली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात डॉ. जाधव मियावाकी जंगल निर्मिती प्रकल्पाचा पहिला वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. जंगलाचा वाढदिवस साजरा करण्याचा हा पहिलाच उपक्रम असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. येथील डॉ. नितीन जाधव व डॉ. कृष्णा जाधव या दाम्पत्यांनी प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या मदतीने शिराळा येथे...
पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती २०१८
पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती २०१८ शनिवार-रविवार १४१५ जुलै अविस्मरणीय, साहसी, धाडशी, रमणीय, विलोभनीय शारीरीक आणि मानसिक कणखरपणाची कसोटी बघणारा, निसर्गाची विविध रूपे दाखवणारी ,माणसाचं खुजेपण अधोरेखित करणारी पदभ्रमंती. छ. शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम, अभिमान, त्यांची दूरदृष्टी, चिकाटी, नियोजन यांची पदोपदी जाणीव करून देणारा एक रोमांचकारी अनुभव. ३५० वर्षांपूर्वी याच वाटेवरून महाराज पन्ह्याळगडावरून...
स्वातंत्र्याच्या इतिहासाला उजाळा देणारा ‘जरा याद करो कुर्बानी…
सांगली : प्रतिनिधी ‘मेरे देशप्रेमियो… आपस में प्रेमकरो…मेरे देश प्रेमियो…’ असा स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रप्रेमाचा देणाऱ्या देशभक्तीपर संदेश गाण्याच्या जरा याद करो कार्यक्रमास कुर्बानी…’ सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नऊ ऑगस्ट क्रांती दिनाला ७४ या वर्षे, “तर १५ आगस्ट स्वातंत्र्यदिनाला ७० वर्षे पूर्ण...
‘सकाळ’च्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक
‘सकाळ’च्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक शिराळा येथे चर्चासत्र ; मेडिकल असोसिएशनचा सहभागी होण्याचा निर्णय शिराळा, ता. १३ : दै. ‘सकाळ’ सुविधा व येणारी संकटे, लेक वाचवा च्या ‘लेक वाचवा’ अभियान, पर्यावरण अभियानाची सर्वसामान्य लोकांपर्यंत संवर्धन, डॉल्बीमुक्ती, इको फ्रेंडली असणारी प्रबोधनाची गरज, वैद्यकीय गणेशोत्सव या सामाजिक उपक्रमांचे सेवेबाबतीत लोकांची अपेक्षा आणि कौतुक...
शिराळा तालुक्यातील डोंगरी भागात डॉक्टरांचे काम उल्लेखनीय
शिराळा शिराळा तालुका डोंगरी तालुका असून विखुरलेला आहे.अशा परिस्थितीत डॉक्टरांचे काम उल्लेखनीय असून डॉक्टर व रूग्ण यांचे संबंध जिव्हाळ्याचे असावेत, असे प्रतिपादन आ.मानसिंगराव नाईक यांनी केले.लायन्स क्लब ऑफ शिराळा टाऊन यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘डॉक्टर्स डे’ कार्यक्रमात ते बोलत होते. समाजात ईश्वरूपी सेवा देणारे डॉक्टर व त्यांच्या कार्याचा बहुमान करण्याकरिता लायन्स...