महिलांनी मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे
शिराळा (प्रतिनिधी)महिलांनी शरीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महीलांना वेगवेगळया वळणातून जीवनाचा प्रवास करताना स्त्रीच्या आरोग्याकडे कुटुंब प्रमुखाकडून काळजी घेतली जात नाही म्हणून महीलांनी आपले आरोग्यकडे जाणिवपूर्वक स्वतः लक्ष राहिल्यास योग्य ठरेल असे प्रतिपादन डॉ.सौ. कृष्णा जाधव यांनी केले.
कै. गुरूवर्य डी. के. हसबनीस स्मृती प्रतिष्ठान शिराळा मेडीकल असोशिएशन व स्वरूप लॅबरेटरी शिराळा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महीला आरोग्य परिसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या या कार्यक्रमास डॉ.सौ.सुषमा देशपांडे, डॉ. सौ. शमा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी कै . गुरूवर्य डी.के. हसबनीस यांचे प्रतिमेस हार व पूजन डॉ.सौ.जाधव यांचे हस्ते करण्यात आले तर धन्वतंरीच्या प्रतिमेचे पूजन डॉ. सौ. देशपांडे यांचे हस्ते करण्यात असल्याने या कार्यक्रमास एक म मोकळीक आली होती. एक नवीन उपक्रम संयोजकाकडून राबविलेचे कौतुक यावेळी होत होते. आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
तज्ञ डॉक्टरांचे पुष्पहार देवून स्वागत करणेत आले. यावेळी प्रास्ताविक सौ. अनिता कुलकर्णी कार्याचा सविस्तर आढाव या वेळी यांनी केले. वरील तिन्ही संयोजकांच्या महिलांच्यासाठी स्वतंत्ररित्या त्यांनी घेतला. शिराळच्या इतिहासात राबविलेला हा पहिलाच उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. सौ. जाधव म्हणाल्याकी,मुलगी वयात आल्यावरी आईने तिची मैत्रिणी होणे गरजेचे आहे.या वयात आईने मैत्रिणीची भूमिकेतून मुलीस समजून घेतल्यास अनेक समस्या सुटू शकतात. स्त्री २० ते ३० वर्षापर्यत कुंटूबासाठी राबत असते, पण ती आरोग्याकडे दुर्लक्ष करते. तिने आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सोनोग्राफीच्या तंत्राचा दुरूपयोग करून स्त्री भ्रूण हत्या केली जाते ही बाब गंभीर असून याबाबत योग्य ती दखल शासनाने घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ.सौ.सुषमा देशपांडे म्हणाल्या महिलांच्या आरोग्य विषयक प्रश्नांसाठी संयोजकानी प्रथमच व्यासपीठ निर्माण केले आहे. संपूर्ण पणे महिलांचा व महिलांनीच संयोजन कार्यक्रम वैशिष्ठयपूर्ण आहे. मन संयोजन करून देणेत आलेला हा मानले. सशक्त असेल तरच शरीर तंदुरुस्त हे आपले सातवे इंद्रीय रहाल. आपली सध्याची जीवन शैली बदलण्याची गरज असून संस्कृतिला धरून जगण्याचा मंत्र आत्मसाद केला पाहिजे.
कार्यक्रमांच्या शेवटी उपस्थित महिलांनी विचालेल्या सर्व प्रश्नांचे निरक्षण डॉ.सौ.कृष्णा, डॉ.सौ. क्षमा पाटील, डॉ.सौ.सुषमा देशपांडे यांनी केले.
शिराळा येथील तरुण मित्र मंडळ वाचनालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात स्वागत पासून ते आभारपर्यंत, फोटोग्राफर पासून ते चहा
देण्यापर्यंत सर्वच महिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आशा विठ्ठल नलवडे यांनी तर आभार सौ. वैजयंती हसबनीस यांनी मानले.