शिराळा तालुक्यातील ग्रामीण महिला रुग्णांशी डॉ. कृष्णा जाधव यांचा जास्त संपर्क आल्याने मोठ्या प्रमाणात असणारी अंधश्रद्धा त्यांनी जवळून पहिली. २५ वर्षांपूर्वी महिलांना केवळ औषधे देऊन उपयोग नव्हता. त्यांच्या मानेवरील अंधश्रद्धेचे भूत उतरवणे गरजेचे होते. त्यांनी समाजप्रबोधन व अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हाती घेतले. डॉ. नरेंद्र दाभोलकर, अभिनेते निळू फुले, कॉम्रेड अॅड. READ MORE

शिराळा येथे पर्यावरण दिनानिमित्त रोपे वाटप प्रतिनिधी – शिराळा अंबामाता मंदिर शिराळा येथे पर्यावरण दिनानिमित्त महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबवण्यात आला. महिलांना आंब्याची रोपे वाटप करण्यात आली. या झाडांचे जतन व संगोपन चांगल्या पद्धतीने करणाऱ्या महिलांना बक्षीस देण्यात येणार आहे. आपला बझार उद्योग समूहच्या अध्यक्ष READ MORE