शिराळा मेडिकल असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड शिराळा (प्रतिनिधी) : शिराळा मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. सौ कृष्णा नितीन जाधव (स्त्रीरोग तज्ज्ञ एम.डी), उपाध्यक्ष डॉ. प्रदीप वसंत काकडे, सचिव डॉ.सौ. क्षमा प्रभाकर पाटील एम.बी.डीसीपी यांची निवड करण्यात आली. असोसिएशनची सर्वसाधारण सभा पार पडली, या सभेमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. शिराळा READ MORE
गर्भलिंग परीक्षणांबाबत जनजागृती व्हावी : डॉ. जाधव शिराळा (प्रतिनिधी) भारतीय स्त्रियांनी इतिहास निर्माण केला. कुटुंबव्यवस्थेने स्त्रीजातीवर हत्येसाठी गर्भातही स्त्री असुरक्षित आहे. आज शस्त्र उगारले आहे. या विघातक आईच बाळाची हत्या करीत आहे. शस्त्राने स्त्री नाही तर मानवजात संपेल असे प्रतिपादन डॉ. कृष्णा जाधव यांनी असे म्हणावे लागते. स्त्रियाची गर्भलिंग परीक्षणांचे READ MORE
सोनोग्राफी यंत्रणा वरदान, पण तिचा स्त्री भ्रूणहत्येसाठी गैरवापर डॉ. सौ. कृष्णा जाधव यांची खंत शिराळा, दि. १७ (वार्ताहर) : स्त्री जातीवर भारतीय कुटुंबव्यवस्थेने हत्त्येसाठी शस्त्र उगारले आहे. सोनोग्राफी हे आरोग्य चिकित्सेतील वरदान आहे, पण या यंत्राद्वारे स्त्री गर्भाची कत्तल सुरू असल्याची खंत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी व्यक्त केली. READ MORE
मराठी गेय कवितेला संस्कृतीचा वारसा काळंद्रे, ता. १८ : मराठी गेय कविता ही प्राचीन काळापासून चालत आली आहे. तिला प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला आहे. आज गेयतेकडे दुर्लक्षच होत आहे, असे मत कवी सुरेश मोहिते यांनी व्यक्त केले. शिराळा तालुक्यातील काळंद्रे येथे दुसऱ्या साहित्य संमेलनातील कविसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. श्री. READ MORE
गर्भलिंग तपासणीविरोधात शिराळ्यात जागृती मोहीम शिराळा, ता. ८ : आईच्या दुधातून बाळास रोगप्रतिकारक शक्ती मिळते, अशी माहिती डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी दिली. येथील अंगणवाडी क्रमांक ९४ व ९६ मध्ये जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त गर्भलिंगविरोधी जनजागृती मोहिमेचा कार्यक्रम उत्साहात झाला. प्रकल्प अधिकारी बी. सी. पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ. जाधव म्हणाल्या, “स्तनपान READ MORE
सामाजिक बांधिलकीतून आरोग्य शिबिर संपतराव पवार यांचे प्रतिपादन शिराळा, ता. २७ : सामाजिक बांधिलकीतून मोरणा-वारणा पतसंस्थेने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम राबविला, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अॅड. संपतराव पवार यांनी केले. येथील विश्वासराव विश्वासराव नाईक महाविद्यालयात संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबिरात ते बोलत होते. शिबिरात एकूण दोनशे रुग्णांची तपासणी झाली. श्री. READ MORE