स्त्रीभ्रूणहत्येमुळे मानवजात संपण्याची भीती कृष्णा जाधव यांचे प्रतिपादन शिराळा,ता. १७ स्त्रीभ्रूणहत्येच्या माध्यमातून भारतीय कुटूंब व्यवस्थेने स्त्रीच्या हत्येसाठी शस्त्र उगारले आहे. या शस्त्राने संपूर्ण मानवजात संपण्याची भीती आहे, असे प्रतिपादन डॉ. कृष्णा जाधव यांनी केले. औंढीपैकी दुरंदेवाडी (ता. शिराळा) येथे समाजवादी प्रबोधिनी, परिवर्तन प्रयोग परिवार शिराळामार्फत डॉ. सौ. जाधव यांचे ‘गर्भलिंग READ MORE

विवेकाच्या लढाईसाठी साहित्याची गरज वैजनाथ महाजन यांचे मत काळंद्रे, ता. १६ : विकाराच्या विरोधात विवेकाची लढाई खेळण्यासाठी साहित्याची गरज असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन यांनी केले. काळंद्रे येथील वारणा सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. सुरवातीला गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. READ MORE

शिराळा मेडिकल संघटनेचे डॉ. कृष्णा जाधव अध्यक्ष शिराळा, ता. ३ येथील मेडिकल संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. सौ. कृष्णा नितीन जाधव, उपाध्यक्षपदी डॉ. डॉ. कृष्णा जाधव डॉ. प्रदीप काकडे डॉ. क्षमा पाटील. प्रदीप वसंत काकडे यांची, तर सचिवपदी डॉ. सौ. क्षमा प्रभाकर पाटील यांची निवड झाली. संघटनेच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांनी निवड झाली. READ MORE

महिलांनी इतिहासाकडे पाहावे : डॉ. कृष्णा जाधव शिराळा, ता. ११ : महिलांनी देशाच्या इतिहासाकडे हिले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी केले. चिखली (ता. शिराळा) येथे आनंदराव नाईक महाविद्यालयात त्या बोलत होत्या. श्रीमती लीलावती फत्तेसिंगराव नाईक अध्यक्ष होत्या. डॉ. सौ. जाधव म्हणाल्या, “जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, READ MORE

ज्या समाजात स्त्रीला सन्मानाने वागवले जाते तोच समाज प्रगती करतो : डॉ. कृष्णा जाधव हीन दिन अवस्था झाली. मातृसत्ताक कुटूंब व्यवस्था होती, तोवर स्त्री प्रबला होती. जिजामाता, ताराराणी, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर या विरांगणा होत्या. संधी मिळाली की स्त्री पराक्रम करू शकते. याचे हे ऐतिहासिक उदाहरण आहे. स्त्रिया या देशाच्या READ MORE