
ज्या समाजात स्त्रीला सन्मानाने वागवले जाते तोच समाज प्रगती करतो : डॉ. कृष्णा जाधव हीन दिन अवस्था झाली. मातृसत्ताक कुटूंब व्यवस्था होती, तोवर स्त्री प्रबला होती. जिजामाता, ताराराणी, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर या विरांगणा होत्या. संधी मिळाली की स्त्री पराक्रम करू शकते. याचे हे ऐतिहासिक उदाहरण आहे. स्त्रिया या देशाच्या READ MORE