शिराळा: नुकतीच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई या आंतरराष्ट्रीय संस्थेची संगीत विशारद (गायन) ही अत्यंत मानाची पदवी मिळाली.सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला, माझ्या अत्याधिक व्यस्त अशा वैद्यकीय कामाच्या व्यापातून वेळ काढून संगीत साधना करणे हा माझा आवडता छंद पण विशारद परीक्षेसाठी तयारी करणं सतत अभ्यास आणि अथक रियाज करणं सोपं READ MORE
हम भी कुछ कम नहीं.. डॉ. जाधव ५४ व्या वर्षी झाले संगीत विशारद प्रत्येक माणसाला कोणता ना कोणता छंद असतो. मात्र, तो अखंडित जोपासण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते घेणारा गुरगुरतो, असे म्हटले जाते. मनात आणले तर शिक्षणाचे दूध घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, हे शिराळा READ MORE
ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी यांचे मार्फत अजय इंटरनॅशनल स्कूल रेड येथे जायंट्स च्या उपाध्यक्ष डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी गुड टच- बॅड टच या विषयी मुले व मुली यांना मार्गदर्शन केले. डॉ. जाधव मॅडम यांनी चांगल्या आणि वाईट हेतूने केलेला स्पर्श READ MORE
पुणे वैभव शिराळा प्रतापराव शिंदे शिराळा येथील डॉ. नितीन जाधव *एमडी मेडिसिन * यांनी आनंद हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा बजावत जिद्द आणि चिकाटीच्या जोरदार नुकतीच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई या आंतरराष्ट्रीय संस्थेची संगीत विशारद (गायन) ही अत्यंत मानाची पदवी मिळवली. याबद्दल शिराळा परिसरातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे. डॉ. नितीन READ MORE
शिराळा (लक्ष्मीपुत्र) महीलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. कृष्णा नितीन जाधव यांनी केले. त्या महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली अंतर्गत भाग्योदय लोकसंचलित साधन केंद्र शिराळा यांची १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिऊर (ता. शिराळा) येथील संकल्प हॉल येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी बोलताना डॉ. READ MORE
शनिवार दि.६-१-२०२४ हा पत्रकार दिन म्हणून ओळखला जातो. पत्रकार दिनाचे औचित्य साधून संत गाडगे महाराज सभागृह, शिराळा येथे जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा, हिरकणी व इतर सात संस्था मिळून शिराळा तालुक्यातील सुमारे २५ पत्रकारांचा पुष्पगुच्छ आणि फोटो फ्रेम देऊन सत्कार आणि सन्मान करण्यात आला. यावेळी ग्राहक पंचायतीचे मान्यवर अनंत खोचरे व READ MORE