कायदा जनजागरण अभियान दैवी दहशतवादाला आळा घालण्यास कायदा हवाच!-डॉ. दाभोलकर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शिराळा (जि. सांगली) तालुका शाखेच्या वतीने अंधश्रद्धा कायदा जनजागरण अभियानाचे आयोजन केले होते. प्रमुख वक्ते महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर होते. डॉ. दाभोलकर म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा म्हणून जनजागरणाचे अभियान आम्ही कष्टाने, जिद्दीने राबवत आहोत. READ MORE
द शिराळा न्यूज, वृत्तसेवा समाज आजची स्त्री हीघडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. विविध क्षेत्रात काम करत असताना अनेकजण समाजासाठी आपणाला काहीतरी केलं पाहिजे, या विचारांतून प्रत्येक महिला कार्य करीत असतात. त्यापैकी म्हणजे शिराळा येथे सुप्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ. सौ. कृष्णा नितीन जाधव. शिराळा येथील आनंद हॉस्पिटल या त्यांच्या स्वत:च्या हॉस्पिटलमधून READ MORE