
द शिराळा न्यूज, वृत्तसेवा समाज आजची स्त्री हीघडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. विविध क्षेत्रात काम करत असताना अनेकजण समाजासाठी आपणाला काहीतरी केलं पाहिजे, या विचारांतून प्रत्येक महिला कार्य करीत असतात. त्यापैकी म्हणजे शिराळा येथे सुप्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ. सौ. कृष्णा नितीन जाधव. शिराळा येथील आनंद हॉस्पिटल या त्यांच्या स्वत:च्या हॉस्पिटलमधून READ MORE

मासिक पाळी ही नैसर्गिक, लाज, गैरसमज बाळगू नका – डॉ. जाधव शिराळा / प्रतिनिधी : मासिक पाळी ही नैसर्गिक असल्याने त्याबद्दल लाज अथवा गैरसमज बाळगू नका. त्याबद्दल उघड बोला. आरोग्याबद्दल स्त्री, पुरुष असा भेदभाव करू नका. अवयवदान करण्यावर भर द्यावा. गरोदर मातांची योग्य आहार देवून काळजी घ्या, असा सल्ला डॉ. READ MORE

महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी – डॉ. कृष्णा जाधव शिराळा / प्रतिनिधी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. कृष्णा नितीन जाधव यांनी केले. त्या महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली अंतर्गत भाग्योदय लोकसंचलित साधन केंद्र शिराळा यांच्या वतीने आयोजित बिऊर (ता. शिराळा) येथील संकल्प हॉल येथे कार्यक्रमात READ MORE

डांगे वैद्यक महाविद्यालयात बेसीक मेथोडोलॉजी वर्कशाप आष्टा / प्रतिनिधी येथील अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालय, पदव्युत्तर संशोधन केंद्र येथे गुरुवार दि. ३ ते शनिवार दि. ५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत तीन दिवसीय बेसिक रिसर्च मेथोडोलॉजी वर्कशॉप घेण्यात आले. सदर वर्कशॉपसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रिसर्च विभागातर्फे मान्यता प्राप्त झाली होती. READ MORE

शिराळ्यात हुतात्मा सन्मान मोटारसायकल रॅली > सकाळ वृत्तसेवा शिराळा, ता. ९ : ९ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त शिराळा पंचायत समिती येथील हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून शिराळा ते मणदूर या हुतात्मा सन्मान मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचे आयोजन ऑगस्ट क्रांतिदिन नियोजन समिती व शिवशंभू प्रतिष्ठान शिराळा यांच्या वतीने करण्यात आले. ही रॅली READ MORE