
डॉ. कृष्णा जाधव हे शिराळा येथे गेली २४ वर्षे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. त्यांनी लहानपणी आपल्या आजीच्या घरी तांब्याच्या वस्तू पहिल्या होत्या. त्या वेळेपासून त्यांना त्या वस्तूंचे आकर्षण होते. पुढे, शिक्षण घेत असताना त्याबद्दल त्यांना फारसे काही वाटले नाही. मात्र आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत असताना व बाहेर फिरायला READ MORE

कर्तृत्ववान स्त्रीशक्तिला मानाचा मुजरा मधुरा बाचल यांचे गौरवोद्गार; कोल्हापुरात ‘सकाळ वूमन इन्फ्ल्यूएन्सर’ पुरस्कार काळ वृत्तसेवा कोल्हापूर, ता. ११ : कौटुंबिक जबाबदाऱ्या, व्यावसायिक आव्हाने अशा असंख्य अडथळ्यांवर मात करून महिलांनी सर्वच क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले. ‘सकाळ’ने अशा गुणवंत महिलांचा सन्मान करून यांना प्रोत्साहित केले आहे. अशा सर्वच कर्तृत्ववान स्त्रीशक्तीला मानाचा READ MORE

डोंगरी ओळख तालुका म्हणून असणाऱ्या शिराळा व शाहूवाडी तालुक्यात १९९४ पूर्वी आरोग्यासाठी चांगली सुविधा नव्हती. प्राथमिक उपचार ते ही १५ ते २० किलोमीटर अंतरावर मिळायचे. पुढील उपचारासाठी लोकांना कराड, इस्लामपूर, कोल्हापूर येथे जावे लागत होते. वेळेत निदान व उपचार नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र १९९४ ला डॉ.नितीन बाळासाहेब READ MORE

शिराळा, ता. 5: सांगूली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात डॉ. जाधव मियावाकी जंगल निर्मिती प्रकल्पाचा पहिला वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. जंगलाचा वाढदिवस साजरा करण्याचा हा पहिलाच उपक्रम असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. येथील डॉ. नितीन जाधव व डॉ. कृष्णा जाधव या दाम्पत्यांनी प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या मदतीने शिराळा येथे READ MORE

सकाळ वृत्तसेवा सागाव, ता. २६ : धावपळीमुळे आरोग्यविषयक तक्रारी वाढत आहेत. महिलांनी आरोग्याबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. कृष्णा जाधव यांनी केले. डॉ. जयश्री पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. भाग्योदय लोकसंचालित साधन केंद्र संचालित प्रियदर्शनी महिला गाव विकास समितीच्यावतीने पाटील समिती पाहिजे. ते म्हणाले, “मुलगा, मुलगी असा READ MORE

डॉ. कृष्णा जाधव : महिलांमध्येही आरोग्य विषयक तक्रारी वाढत्या : आईने मार्गदर्शक होऊन प्रबोधन करावे. आजच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या युगात पुरुषांच्या बरोबरच महिलांमध्येही आरोग्य विषयक तक्रारी वाढत चालल्या आहेत. त्यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याविषयी जागरुक राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. कृष्णा जाधव यांनी व्यक्त केले. स्वागत डॉ. जयश्री पाटील यांनी केले. त्या READ MORE