डॉ. कृष्णा जाधव : महिलांमध्येही आरोग्य विषयक तक्रारी वाढत्या : आईने मार्गदर्शक होऊन प्रबोधन करावे. आजच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या युगात पुरुषांच्या बरोबरच महिलांमध्येही आरोग्य विषयक तक्रारी वाढत चालल्या आहेत. त्यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याविषयी जागरुक राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. कृष्णा जाधव यांनी व्यक्त केले. स्वागत डॉ. जयश्री पाटील यांनी केले. त्या READ MORE
महिलांमध्ये चांगली जागृती निर्माण होत आहे. महिला घरातून बाहेर पडून आता सामाजिक कार्यक्रमात पुढे येऊ लागल्या आहेत. उपस्थित महिलांना भेट वस्तूंचे वाटप केले. कृष्णा जाधव: सागाव / वार्ताहर आजच्या धावपळ व ताणतणावाच्या युगात पुरुषांच्याबरोबरच महिलांमध्येही आरोग्यविषयक तक्रारी वाढत चालल्या आहेत. त्यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याविषयी जागरुक राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. READ MORE
पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती २०१८ शनिवार-रविवार १४१५ जुलै अविस्मरणीय, साहसी, धाडशी, रमणीय, विलोभनीय शारीरीक आणि मानसिक कणखरपणाची कसोटी बघणारा, निसर्गाची विविध रूपे दाखवणारी ,माणसाचं खुजेपण अधोरेखित करणारी पदभ्रमंती. छ. शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम, अभिमान, त्यांची दूरदृष्टी, चिकाटी, नियोजन यांची पदोपदी जाणीव करून देणारा एक रोमांचकारी अनुभव. ३५० वर्षांपूर्वी याच वाटेवरून महाराज पन्ह्याळगडावरून READ MORE
सांगली : प्रतिनिधी ‘मेरे देशप्रेमियो… आपस में प्रेमकरो…मेरे देश प्रेमियो…’ असा स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रप्रेमाचा देणाऱ्या देशभक्तीपर संदेश गाण्याच्या जरा याद करो कार्यक्रमास कुर्बानी…’ सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नऊ ऑगस्ट क्रांती दिनाला ७४ या वर्षे, “तर १५ आगस्ट स्वातंत्र्यदिनाला ७० वर्षे पूर्ण READ MORE
शिराळा, दि. १३ (वार्ताहर) : विश्वासराव नाईक प्राध्यापक व येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आगळा-वेगळा उपक्रम राबविला. शिराळ्यातील सर्वस्तरातील यशस्वी रागिणींचा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन सन्मानचिन्ह, शुभेच्छापत्र देऊन गौरव करण्यात आला. यशस्वी महिलांमध्ये प्राचार्या उज्वला पाटील, शोभाताई नाईक, ‘निनाईदेवी’ शिक्षणच्या कार्याध्यक्षा रेणुका देशमुख, शारदादेवी नाईक, पं.स. सदस्या वैशाली नाईक, READ MORE
‘सकाळ’च्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक शिराळा येथे चर्चासत्र ; मेडिकल असोसिएशनचा सहभागी होण्याचा निर्णय शिराळा, ता. १३ : दै. ‘सकाळ’ सुविधा व येणारी संकटे, लेक वाचवा च्या ‘लेक वाचवा’ अभियान, पर्यावरण अभियानाची सर्वसामान्य लोकांपर्यंत संवर्धन, डॉल्बीमुक्ती, इको फ्रेंडली असणारी प्रबोधनाची गरज, वैद्यकीय गणेशोत्सव या सामाजिक उपक्रमांचे सेवेबाबतीत लोकांची अपेक्षा आणि कौतुक READ MORE