शिराळा (प्रतिनिधी) : शिराळा तालुक्यातील दुर्गम भागात डॉक्टरांनी रूग्णसेवा चोख बजावली आहे. फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंड ट्रस्टतर्फे त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. शिराळा येथे लायन्स क्लब ऑफ शिराळा टाऊनतर्फे आयोजित ‘डॉक्टर डे’ कार्यक्रमात ते बोलत होते. शिराळा लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद नाईक READ MORE

ग्रामीण डोंगरी विभागातील रुग्णांना चांगल्या पद्धतीने उपचार झाले पाहिजेत. डॉक्टरांनीही अल्पदरात रुग्णांना सेवा द्यावी, असे आवाहन आ.मानसिंगराव नाईक यांनी केले. सिद्धिविनायक प्लाझामध्ये लायन्स क्लब ऑफ शिराळा टाऊनमार्फत ‘डॉक्टर्स डे’ निमित्त तालुक्यातील डॉक्टरांच्यासत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष प्रमोद ऊर्फ भाऊसाहेब नाईक होते. आ.नाईक म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान READ MORE

डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करणार आमदार मानसिंग नाईक : लायन्स क्लब शिराळातर्फे डॉक्टर्स डे दै० सकाळ शिराळा, ता. ५ : तालुक्यातील डॉक्टरांसाठी वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी सामाजिक बांधिलकीतून वर्षातून एकवेळ लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. READ MORE

शिराळा: वार्ताहर वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन शोध व तंत्रज्ञान याची माहिती डॉक्टरांनाहोण्यासाठी फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्टच्या वतीने कार्यशाळा आयोजित करून रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने वाटचाल सुरू करण्याची आमची तयारी आहे, असे प्रतिपादन आ.मानसिंगराव नाईक यांनी केले. डॉक्टर्स डे निमित्त शिराळा येथील लायन्स क्लबमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. READ MORE

शिराळा / प्रतिनिधी शिराळा तालुका डोंगरी तालुका असून विखुरलेला आहे.अशा परिस्थितीत अडचणीच्या काळातही ज्येष्ठ डॉक्टरांचे काम उल्लेखनिय आहे. विश्वास उद्योग समुहामार्फत अनेक सेवाभावी उपक्रम हातामध्ये पेवून समाजोपयोगी काम चालू केले आहे. लोकनेते के. फत्तेसिंगराव नाईक ईडोमेंट ट्रस्टच्या वतीने वैद्यकीय व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञान आले आहे. नवीन टेक्नॉलॉजीची माहिती ग्रामीण भागातील वैद्यकीय READ MORE

शिराळा / प्रतिनिधी शिराळा तालुका डोंगरी तालुका असून, विखुरलेला आहे. अशा परिस्थितीतही अडचणीच्या काळातही ज्येष्ठ डॉक्टरांचे काम उल्लेखनीय आहे. त्याचे योगदान फार मोठे आहे. विश्वास उद्योग समुहामार्फत अनेक सेवाभावी उपक्रम हातामध्ये घेऊन, समाजपयोगी काम चालू केले आहे. लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. डॉक्टरी व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञाने आली आहेत. नवीन टेकनॉलॉजीची READ MORE