शिराळा / प्रतिनिधी महाराष्ट्र संतांची व लढवय्यांचीभूमी आहे. वारकरी संप्रदायातनामदेवांचे स्थान अनन्यसाधारणआहे. वारकरी संप्रदायाला नामदेवांनी तत्वज्ञाची बैठक दिली, असे प्रतिपादन प्रा. शामसुंदर मिरजकर यांनी केले. अंधश्रद्धा निर्मुलन समिती वसमाजवादी प्रबोधिनी संत गाडगे महाराज सह पतसस्था याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संत व्याख्यानमालेत संत नामदेवांचे वारकरी संप्रदायाला योगदान या विषयावर प्रा. मिरजकर READ MORE
शिराळा, ता. २३ : शिवाजीराव देशमुख शिक्षणशास्त्र महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालयांतर्गत ‘महाविद्यालयीन घटकांची गुणवत्ता वाढ’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेच्या सचिव रेणुकादेवी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रथम सत्रात प्रमुख पाहुणे अस्लम शिकलगार दुसऱ्या सत्रात जयसिंग पाटील म्हणाले, “समाजाला आज READ MORE
सौ. जाधव : शिराळ्यात महिलादिनानिमित्त कार्यक्रम बचत मातृसत्ताक कुटुंब व्यवस्थेत स्त्रिया सबला होत्या, मात्र आता त्या अबला आहेत. वनसंपदा रक्षणासाठी अहल्याबाई होळकर, स्वातंत्र्यासाठी राणी लक्ष्मीबाई यांनी केलेला पराक्रम समोर आहेत. संधी मिळाल्यावर स्त्रिया कशा पराक्रम करतात याची अनेक उदाहरणे आहेत. स्त्री कुटुंब व्यवस्थेतील आधारभूत कणा आहेत. महिलांवर लैंगिक अत्याचार, खून READ MORE
स्त्री-भ्रूणहत्येविरोधात समाज डॉक्टरांनी संघटित काम करावे कृष्णा जाधव यांचे मत शिराळा: “स्त्री-भ्रूण हत्या ही सामाजिक गंभीर समस्या बनली आहे. त्याविरोधात समाज व डॉक्टरांनी संघटितपणे काम करण्याची गरज आहे,” अशी अपेक्षा तालुका मेडिकल संघटनेच्या अध्यक्ष डॉ. कृष्णा जाधव यांनी व्यक्त केली. भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लायन्स सांस्कृतिक केंद्रात तालुका मेडिकल संघटना READ MORE
समाज-डॉक्टरांनी एकत्र येण्याची गरज डॉ. जाधव यांचे मत शिराळा, दि. २५ (वार्ताहर) स्त्रीभ्रूण हत्या हा एक गंभीर सामाजिक प्रश्न असून, त्यासाठी समाज व डॉक्टरांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. डॉक्टरांच्या जीवनात येणारा ताण, समस्या, नवनवीन उपचार पद्धती यासाठी सीएमईसारखे उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिराळा तालुका मेडिकल असोसिएशन अध्यक्षा READ MORE
शिराळा मेडिकल असो. च्या सी. एम.ई. कार्यक्रमास प्रतिसाद शिराळा मेडीकल असोसिएशन व इपका लॅबोरेटरीज यांच्या संयुक्त विद्यमाने सी.एम.ई २००७ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिराळा तालुक्यातील भाटशिरगाव येथील लायन्स क्लब हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात शरयू नितीन जाधव हिच्या स्वागतगीताने करण्यात आली. दीपप्रज्वलन व धन्वंतरी READ MORE