शिराळा तालुक्यात निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन शिराळा तालुक्यात निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती शिराळा मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी दिली. वैद्यकीय क्षेत्रात निदान, उपचार पध्दतीमध्ये नवनवीन शोध लागत आहेत. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांपर्यंत सर्व अद्ययावत ज्ञान पोहोचवण्याच्या दृष्टीकोनातून ही सी. एम. ई READ MORE
महिलांनी आरोग्यासाठी जागरूक रहावे : डॉ. स्मिता पाटील मांगले (वार्ताहर) : महिलांनी आरोग्याच्या बाबतीत जागरूक रहावे. संतुलित आहाराबाबत गांभीर्याने विचार करावा, असे प्रतिपादन ‘विश्वास’च्या संचालिका डॉ. स्मिता पाटील यांनी केले. फत्तेसिंगराव नाईक प्रबोधिनी व मांगल्य महिला संस्थेच्या वतीने आयोजित महिला आरोग्य शिबिर कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना डॉ.कृष्णा READ MORE
मेडिकल संघटनेचे शिराळ्यात स्नेहसंमेलन शिराळा : येथील मेडिकल संघटनेचे स्नेहसंमेलन उत्साहात झाले. संघटनेच्या अध्यक्ष डॉ. सौ. कृष्णा जाधव, उपाध्यक्ष प्रदीप काकडे, सचिव सौ. क्षमा पाटील यांनी संयोजन केले. प्रारंभी डॉ. एस. वाय. कुरणे, डॉ. सुधीर देशपांडे, डॉ. ए. जी. कुलकर्णी, डॉ. एम. एन. मुल्ला यांनी दीपप्रज्वलन केले. अध्यक्ष डॉ. सौ. READ MORE
शिराळा मेडिकल असोसिएशनचे स्नेहसंमेलन उत्साहात शिराळा येथील मेडिकल असोसिएशनचे स्नेहसंमेलन नुकतेच केमिस्ट भवन शिराळा येथे उत्साहात पार पडले. या स्नेह संमेलनाचे आयोजन आय. एम. ए. शिराळा चे अध्यक्ष डॉ. कृष्णा जाधव, उपाध्यक्ष डॉ प्रदीप काकडे व सचिव सौ. क्षमा पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कुरणे, डॉ. डॉ. कुरणे, डॉ. READ MORE
शिराळा मेडिकल असोसिएशनचे स्नेहसंम्मेलन शिराळा (प्रतिनिधी) शिराळा’ मेडिकल असोसिएशनचे स्नेहसंम्मेलन केमिस्ट भवन येथे झाले. स्वागत गीत शरयू जाधव हिने सादर केले. डॉ. नितीन जाधव यांनी. ओंकार स्वरूपा, रात्रीस खेळ चाले ही गीते सादर केली तर प्रभाकर पाटील यांनी मनाच्या धुंदीत ये ना, सोनिका काकडे हीने कंदिलाची लग्नपत्रीका, विराज काकडे व READ MORE
भाटशिरगाव येथे रविवारी निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम शिराळा : येथील मेडिकल संघटना व ‘इपका लॅबोरेटरी’ यांच्यामार्फत रविवारी (ता. १८) भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लायन्स सेवा केंद्रात निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमास सुरवात होईल. ही माहिती संघटनेच्या अध्यक्ष सौ. कृष्णा जाधव यांनी दिली. त्या म्हणाल्या, “वैद्यकीय READ MORE