शिराळा तालुक्यातील ग्रामीण महिला रुग्णांशी डॉ. कृष्णा जाधव यांचा जास्त संपर्क आल्याने मोठ्या प्रमाणात असणारी अंधश्रद्धा त्यांनी जवळून पहिली. २५ वर्षांपूर्वी महिलांना केवळ औषधे देऊन उपयोग नव्हता. त्यांच्या मानेवरील अंधश्रद्धेचे भूत उतरवणे गरजेचे होते. त्यांनी समाजप्रबोधन व अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हाती घेतले. डॉ. नरेंद्र दाभोलकर, अभिनेते निळू फुले, कॉम्रेड अॅड. गोविंद पानसरे यांच्यासमवेत कार्य केले READ MORE

शिराळा येथे पर्यावरण दिनानिमित्त रोपे वाटप प्रतिनिधी – शिराळा अंबामाता मंदिर शिराळा येथे पर्यावरण दिनानिमित्त महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबवण्यात आला. महिलांना आंब्याची रोपे वाटप करण्यात आली. या झाडांचे जतन व संगोपन चांगल्या पद्धतीने करणाऱ्या महिलांना बक्षीस देण्यात येणार आहे. आपला बझार उद्योग समूहच्या अध्यक्ष सौ. सुनितादेवी नाईक प्रमुख उपस्थित READ MORE

शिराळा: नुकतीच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई या आंतरराष्ट्रीय संस्थेची संगीत विशारद (गायन) ही अत्यंत मानाची पदवी मिळाली.सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला, माझ्या अत्याधिक व्यस्त अशा वैद्यकीय कामाच्या व्यापातून वेळ काढून संगीत साधना करणे हा माझा आवडता छंद पण विशारद परीक्षेसाठी तयारी करणं सतत अभ्यास आणि अथक रियाज करणं सोपं मात्र नव्हतं. संगीतातील सप्तसूर म्हणजे READ MORE

हम भी कुछ कम नहीं.. डॉ. जाधव ५४ व्या वर्षी झाले संगीत विशारद प्रत्येक माणसाला कोणता ना कोणता छंद असतो. मात्र, तो अखंडित जोपासण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते घेणारा गुरगुरतो, असे म्हटले जाते. मनात आणले तर शिक्षणाचे दूध घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, हे शिराळा येथील प्रसिद्ध डॉ. नितीन जाधव READ MORE

ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी यांचे मार्फत अजय इंटरनॅशनल स्कूल रेड येथे जायंट्स च्या उपाध्यक्ष डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी गुड टच- बॅड टच या विषयी मुले व मुली यांना मार्गदर्शन केले. डॉ. जाधव मॅडम यांनी चांगल्या आणि वाईट हेतूने केलेला स्पर्श जाणवत असतो. त्यास वेळीच प्रतिउत्तर READ MORE

पुणे वैभव शिराळा प्रतापराव शिंदे शिराळा येथील डॉ. नितीन जाधव  *एमडी मेडिसिन * यांनी आनंद हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा बजावत जिद्द आणि चिकाटीच्या जोरदार नुकतीच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई या आंतरराष्ट्रीय संस्थेची संगीत विशारद (गायन) ही अत्यंत मानाची पदवी मिळवली. याबद्दल शिराळा परिसरातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे. डॉ. नितीन जाधव यांना पहिल्या पासून संगीत READ MORE