कर्तृत्ववान स्त्रीशक्तिला मानाचा मुजरा मधुरा बाचल यांचे गौरवोद्गार; कोल्हापुरात ‘सकाळ वूमन इन्फ्ल्यूएन्सर’ पुरस्कार काळ वृत्तसेवा कोल्हापूर, ता. ११ : कौटुंबिक जबाबदाऱ्या, व्यावसायिक आव्हाने अशा असंख्य अडथळ्यांवर मात करून महिलांनी सर्वच क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले. ‘सकाळ’ने अशा गुणवंत महिलांचा सन्मान करून यांना प्रोत्साहित केले आहे. अशा सर्वच कर्तृत्ववान स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा, असे गौरवोद्गार मधुरा बाचल READ MORE
सकाळ वृत्तसेवा सागाव, ता. २६ : धावपळीमुळे आरोग्यविषयक तक्रारी वाढत आहेत. महिलांनी आरोग्याबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. कृष्णा जाधव यांनी केले. डॉ. जयश्री पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. भाग्योदय लोकसंचालित साधन केंद्र संचालित प्रियदर्शनी महिला गाव विकास समितीच्यावतीने पाटील समिती पाहिजे. ते म्हणाले, “मुलगा, मुलगी असा भेदाभेद न करता स्त्री भ्रूण READ MORE
डॉ. कृष्णा जाधव : महिलांमध्येही आरोग्य विषयक तक्रारी वाढत्या : आईने मार्गदर्शक होऊन प्रबोधन करावे. आजच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या युगात पुरुषांच्या बरोबरच महिलांमध्येही आरोग्य विषयक तक्रारी वाढत चालल्या आहेत. त्यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याविषयी जागरुक राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. कृष्णा जाधव यांनी व्यक्त केले. स्वागत डॉ. जयश्री पाटील यांनी केले. त्या सागाव येथे भाग्योदय लोकसंचलित साधन READ MORE
महिलांमध्ये चांगली जागृती निर्माण होत आहे. महिला घरातून बाहेर पडून आता सामाजिक कार्यक्रमात पुढे येऊ लागल्या आहेत. उपस्थित महिलांना भेट वस्तूंचे वाटप केले. कृष्णा जाधव: सागाव / वार्ताहर आजच्या धावपळ व ताणतणावाच्या युगात पुरुषांच्याबरोबरच महिलांमध्येही आरोग्यविषयक तक्रारी वाढत चालल्या आहेत. त्यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याविषयी जागरुक राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. कृष्णा जाधव यांनी केले. सागाव READ MORE
शिराळा, दि. १३ (वार्ताहर) : विश्वासराव नाईक प्राध्यापक व येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आगळा-वेगळा उपक्रम राबविला. शिराळ्यातील सर्वस्तरातील यशस्वी रागिणींचा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन सन्मानचिन्ह, शुभेच्छापत्र देऊन गौरव करण्यात आला. यशस्वी महिलांमध्ये प्राचार्या उज्वला पाटील, शोभाताई नाईक, ‘निनाईदेवी’ शिक्षणच्या कार्याध्यक्षा रेणुका देशमुख, शारदादेवी नाईक, पं.स. सदस्या वैशाली नाईक, तहसीलदार मौसमी बर्डे, डॉ. कृष्णा READ MORE
शिराळा / प्रतिनिधी येथील विश्वास नाईक शिराळा शहरातील यशस्वी महाविद्यालयातर्फे सर्व स्तरातील महिलांना सन्मानचिन्ह, शुभेच्छा पत्र देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्राचार्य सौ. उज्वला पाटील, सौ. शारदादेवी नाईक, सौ. वैशाली नाईक, सौ. रेणुकादेवी देशमुख, तहसीलदार सौ.मोसमी बर्डे, डॉ.कृष्णा जाधव, अॅड.नेहा सूर्यवंशी, शालन आलेकर, यांच्या सत्काराबरोबर ग्रामीण स.महिला कर्मचारी, महिला एस.टी.वाहक, ग्रामपंचायत महिला कर्मचारी, महिला बचतगट, READ MORE