शिराळा, दि. १३ (वार्ताहर) : विश्वासराव नाईक प्राध्यापक व येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आगळा-वेगळा उपक्रम राबविला. शिराळ्यातील सर्वस्तरातील यशस्वी रागिणींचा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन सन्मानचिन्ह, शुभेच्छापत्र देऊन गौरव करण्यात आला. यशस्वी महिलांमध्ये प्राचार्या उज्वला पाटील, शोभाताई नाईक, ‘निनाईदेवी’ शिक्षणच्या कार्याध्यक्षा रेणुका देशमुख, शारदादेवी नाईक, पं.स. सदस्या वैशाली नाईक, तहसीलदार मौसमी बर्डे, डॉ. कृष्णा READ MORE

शिराळा / प्रतिनिधी येथील विश्वास नाईक शिराळा शहरातील यशस्वी महाविद्यालयातर्फे सर्व स्तरातील महिलांना सन्मानचिन्ह, शुभेच्छा पत्र देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्राचार्य सौ. उज्वला पाटील, सौ. शारदादेवी नाईक, सौ. वैशाली नाईक, सौ. रेणुकादेवी देशमुख, तहसीलदार सौ.मोसमी बर्डे, डॉ.कृष्णा जाधव, अॅड.नेहा सूर्यवंशी, शालन आलेकर, यांच्या सत्काराबरोबर ग्रामीण स.महिला कर्मचारी, महिला एस.टी.वाहक, ग्रामपंचायत महिला कर्मचारी, महिला बचतगट, READ MORE

शिराळा / प्रतिनिधी महाराष्ट्र संतांची व लढवय्यांचीभूमी आहे. वारकरी संप्रदायातनामदेवांचे स्थान अनन्यसाधारणआहे. वारकरी संप्रदायाला नामदेवांनी तत्वज्ञाची बैठक दिली, असे प्रतिपादन प्रा. शामसुंदर मिरजकर यांनी केले. अंधश्रद्धा निर्मुलन समिती वसमाजवादी प्रबोधिनी संत गाडगे महाराज सह पतसस्था याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संत व्याख्यानमालेत संत नामदेवांचे वारकरी संप्रदायाला योगदान या विषयावर प्रा. मिरजकर बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. सौ. READ MORE

शिराळा, ता. २३ : शिवाजीराव देशमुख शिक्षणशास्त्र महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालयांतर्गत ‘महाविद्यालयीन घटकांची गुणवत्ता वाढ’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेच्या सचिव रेणुकादेवी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रथम सत्रात प्रमुख पाहुणे अस्लम शिकलगार दुसऱ्या सत्रात जयसिंग पाटील म्हणाले, “समाजाला आज हुशार माणसापेक्षा शहाण्या माणसाची गरज READ MORE

सौ. जाधव : शिराळ्यात महिलादिनानिमित्त कार्यक्रम बचत मातृसत्ताक कुटुंब व्यवस्थेत स्त्रिया सबला होत्या, मात्र आता त्या अबला आहेत. वनसंपदा रक्षणासाठी अहल्याबाई होळकर, स्वातंत्र्यासाठी राणी लक्ष्मीबाई यांनी केलेला पराक्रम समोर आहेत. संधी मिळाल्यावर स्त्रिया कशा पराक्रम करतात याची अनेक उदाहरणे आहेत. स्त्री कुटुंब व्यवस्थेतील आधारभूत कणा आहेत. महिलांवर लैंगिक अत्याचार, खून होत आहेत. त्यांच्या आरोग्याची हेळसांड READ MORE

स्त्री-भ्रूणहत्येविरोधात समाज डॉक्टरांनी संघटित काम करावे कृष्णा जाधव यांचे मत शिराळा: “स्त्री-भ्रूण हत्या ही सामाजिक गंभीर समस्या बनली आहे. त्याविरोधात समाज व डॉक्टरांनी संघटितपणे काम करण्याची गरज आहे,” अशी अपेक्षा तालुका मेडिकल संघटनेच्या अध्यक्ष डॉ. कृष्णा जाधव यांनी व्यक्त केली. भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लायन्स सांस्कृतिक केंद्रात तालुका मेडिकल संघटना लॅबोरेटरी’ मार्फत ‘सी.ई.एम-२००७’ कार्यक्रम झाला. READ MORE