शिराळा तालुक्यात निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन शिराळा तालुक्यात निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती शिराळा मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी दिली. वैद्यकीय क्षेत्रात निदान, उपचार पध्दतीमध्ये नवनवीन शोध लागत आहेत. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांपर्यंत सर्व अद्ययावत ज्ञान पोहोचवण्याच्या दृष्टीकोनातून ही सी. एम. ई आयोजित करण्यात आली आहे. या READ MORE
महिलांनी आरोग्यासाठी जागरूक रहावे : डॉ. स्मिता पाटील मांगले (वार्ताहर) : महिलांनी आरोग्याच्या बाबतीत जागरूक रहावे. संतुलित आहाराबाबत गांभीर्याने विचार करावा, असे प्रतिपादन ‘विश्वास’च्या संचालिका डॉ. स्मिता पाटील यांनी केले. फत्तेसिंगराव नाईक प्रबोधिनी व मांगल्य महिला संस्थेच्या वतीने आयोजित महिला आरोग्य शिबिर कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना डॉ.कृष्णा जाधव म्हणाल्या, आरोग्य ही सुखी READ MORE
मेडिकल संघटनेचे शिराळ्यात स्नेहसंमेलन शिराळा : येथील मेडिकल संघटनेचे स्नेहसंमेलन उत्साहात झाले. संघटनेच्या अध्यक्ष डॉ. सौ. कृष्णा जाधव, उपाध्यक्ष प्रदीप काकडे, सचिव सौ. क्षमा पाटील यांनी संयोजन केले. प्रारंभी डॉ. एस. वाय. कुरणे, डॉ. सुधीर देशपांडे, डॉ. ए. जी. कुलकर्णी, डॉ. एम. एन. मुल्ला यांनी दीपप्रज्वलन केले. अध्यक्ष डॉ. सौ. जाधव यांनी स्वागत केले. शरयू READ MORE
भाटशिरगाव येथे रविवारी निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम शिराळा : येथील मेडिकल संघटना व ‘इपका लॅबोरेटरी’ यांच्यामार्फत रविवारी (ता. १८) भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लायन्स सेवा केंद्रात निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमास सुरवात होईल. ही माहिती संघटनेच्या अध्यक्ष सौ. कृष्णा जाधव यांनी दिली. त्या म्हणाल्या, “वैद्यकीय क्षेत्रात दररोज रोग निदान, उपचार READ MORE
महिलांनी मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्यावे शिराळा, दि. २१ (वार्ताहर) : स्त्रीच्या आरोग्याची कुटुंबप्रमुखांकडून काळजी घेतली जात नाही. म्हणून महिलांनी स्वतः शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिराळा मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी केले. येथील गुरुवर्य डी. के. हसबनीस, स्मृती प्रतिष्ठान, मेडिकल असोसिएशन व स्वरूप लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने READ MORE
महिलांनी मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे शिराळा (प्रतिनिधी)महिलांनी शरीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महीलांना वेगवेगळया वळणातून जीवनाचा प्रवास करताना स्त्रीच्या आरोग्याकडे कुटुंब प्रमुखाकडून काळजी घेतली जात नाही म्हणून महीलांनी आपले आरोग्यकडे जाणिवपूर्वक स्वतः लक्ष राहिल्यास योग्य ठरेल असे प्रतिपादन डॉ.सौ. कृष्णा जाधव यांनी केले. कै. गुरूवर्य डी. के. हसबनीस स्मृती प्रतिष्ठान शिराळा मेडीकल READ MORE