शिराळा: नुकतीच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई या आंतरराष्ट्रीय संस्थेची संगीत विशारद (गायन) ही अत्यंत मानाची पदवी मिळाली.सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला, माझ्या अत्याधिक व्यस्त अशा वैद्यकीय कामाच्या व्यापातून वेळ काढून संगीत साधना करणे हा माझा आवडता छंद पण विशारद परीक्षेसाठी तयारी करणं सतत अभ्यास आणि अथक रियाज करणं सोपं मात्र नव्हतं. संगीतातील सप्तसूर म्हणजे READ MORE
हम भी कुछ कम नहीं.. डॉ. जाधव ५४ व्या वर्षी झाले संगीत विशारद प्रत्येक माणसाला कोणता ना कोणता छंद असतो. मात्र, तो अखंडित जोपासण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते घेणारा गुरगुरतो, असे म्हटले जाते. मनात आणले तर शिक्षणाचे दूध घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, हे शिराळा येथील प्रसिद्ध डॉ. नितीन जाधव READ MORE
पुणे वैभव शिराळा प्रतापराव शिंदे शिराळा येथील डॉ. नितीन जाधव *एमडी मेडिसिन * यांनी आनंद हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा बजावत जिद्द आणि चिकाटीच्या जोरदार नुकतीच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई या आंतरराष्ट्रीय संस्थेची संगीत विशारद (गायन) ही अत्यंत मानाची पदवी मिळवली. याबद्दल शिराळा परिसरातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे. डॉ. नितीन जाधव यांना पहिल्या पासून संगीत READ MORE
डोंगरी ओळख तालुका म्हणून असणाऱ्या शिराळा व शाहूवाडी तालुक्यात १९९४ पूर्वी आरोग्यासाठी चांगली सुविधा नव्हती. प्राथमिक उपचार ते ही १५ ते २० किलोमीटर अंतरावर मिळायचे. पुढील उपचारासाठी लोकांना कराड, इस्लामपूर, कोल्हापूर येथे जावे लागत होते. वेळेत निदान व उपचार नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र १९९४ ला डॉ.नितीन बाळासाहेब जाधव यांनी आनंद हॉस्पिटल सुरू READ MORE
शिराळा, ता. 5: सांगूली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात डॉ. जाधव मियावाकी जंगल निर्मिती प्रकल्पाचा पहिला वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. जंगलाचा वाढदिवस साजरा करण्याचा हा पहिलाच उपक्रम असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. येथील डॉ. नितीन जाधव व डॉ. कृष्णा जाधव या दाम्पत्यांनी प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या मदतीने शिराळा येथे डॉ. जाधव मियावाकी जंगल या READ MORE
पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती २०१८ शनिवार-रविवार १४१५ जुलै अविस्मरणीय, साहसी, धाडशी, रमणीय, विलोभनीय शारीरीक आणि मानसिक कणखरपणाची कसोटी बघणारा, निसर्गाची विविध रूपे दाखवणारी ,माणसाचं खुजेपण अधोरेखित करणारी पदभ्रमंती. छ. शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम, अभिमान, त्यांची दूरदृष्टी, चिकाटी, नियोजन यांची पदोपदी जाणीव करून देणारा एक रोमांचकारी अनुभव. ३५० वर्षांपूर्वी याच वाटेवरून महाराज पन्ह्याळगडावरून विशाळगडला ला रात्रभर प्रवास करून READ MORE