पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती २०१८ शनिवार-रविवार १४१५ जुलै अविस्मरणीय, साहसी, धाडशी, रमणीय, विलोभनीय शारीरीक आणि मानसिक कणखरपणाची कसोटी बघणारा, निसर्गाची विविध रूपे दाखवणारी ,माणसाचं खुजेपण अधोरेखित करणारी पदभ्रमंती. छ. शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम, अभिमान, त्यांची दूरदृष्टी, चिकाटी, नियोजन यांची पदोपदी जाणीव करून देणारा एक रोमांचकारी अनुभव. ३५० वर्षांपूर्वी याच वाटेवरून महाराज पन्ह्याळगडावरून विशाळगडला ला रात्रभर प्रवास करून READ MORE

सांगली : प्रतिनिधी ‘मेरे देशप्रेमियो… आपस में प्रेमकरो…मेरे देश प्रेमियो…’ असा स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रप्रेमाचा देणाऱ्या देशभक्तीपर संदेश गाण्याच्या जरा याद करो कार्यक्रमास कुर्बानी…’ सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नऊ ऑगस्ट क्रांती दिनाला ७४ या वर्षे, “तर १५ आगस्ट स्वातंत्र्यदिनाला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त भारतीय जनता READ MORE

‘सकाळ’च्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक शिराळा येथे चर्चासत्र ; मेडिकल असोसिएशनचा सहभागी होण्याचा निर्णय शिराळा, ता. १३ : दै. ‘सकाळ’ सुविधा व येणारी संकटे, लेक वाचवा च्या ‘लेक वाचवा’ अभियान, पर्यावरण अभियानाची सर्वसामान्य लोकांपर्यंत संवर्धन, डॉल्बीमुक्ती, इको फ्रेंडली असणारी प्रबोधनाची गरज, वैद्यकीय गणेशोत्सव या सामाजिक उपक्रमांचे सेवेबाबतीत लोकांची अपेक्षा आणि कौतुक करत या उपक्रमात सहभागी प्रत्यक्षात READ MORE

शिराळा शिराळा तालुका डोंगरी तालुका असून विखुरलेला आहे.अशा परिस्थितीत डॉक्टरांचे काम उल्लेखनीय असून डॉक्टर व रूग्ण यांचे संबंध जिव्हाळ्याचे असावेत, असे प्रतिपादन आ.मानसिंगराव नाईक यांनी केले.लायन्स क्लब ऑफ शिराळा टाऊन यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘डॉक्टर्स डे’ कार्यक्रमात ते बोलत होते. समाजात ईश्वरूपी सेवा देणारे डॉक्टर व त्यांच्या कार्याचा बहुमान करण्याकरिता लायन्स क्लब ऑफ शिराळा टाऊनचे संस्थापक READ MORE

शिराळा (प्रतिनिधी) : शिराळा तालुक्यातील दुर्गम भागात डॉक्टरांनी रूग्णसेवा चोख बजावली आहे. फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंड ट्रस्टतर्फे त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. शिराळा येथे लायन्स क्लब ऑफ शिराळा टाऊनतर्फे आयोजित ‘डॉक्टर डे’ कार्यक्रमात ते बोलत होते. शिराळा लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद नाईक प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी डॉ. READ MORE

ग्रामीण डोंगरी विभागातील रुग्णांना चांगल्या पद्धतीने उपचार झाले पाहिजेत. डॉक्टरांनीही अल्पदरात रुग्णांना सेवा द्यावी, असे आवाहन आ.मानसिंगराव नाईक यांनी केले. सिद्धिविनायक प्लाझामध्ये लायन्स क्लब ऑफ शिराळा टाऊनमार्फत ‘डॉक्टर्स डे’ निमित्त तालुक्यातील डॉक्टरांच्यासत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष प्रमोद ऊर्फ भाऊसाहेब नाईक होते. आ.नाईक म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान तसेच उपचार पद्धतीची माहिती डॉक्टरांना READ MORE