डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करणार आमदार मानसिंग नाईक : लायन्स क्लब शिराळातर्फे डॉक्टर्स डे दै० सकाळ शिराळा, ता. ५ : तालुक्यातील डॉक्टरांसाठी वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी सामाजिक बांधिलकीतून वर्षातून एकवेळ लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. लायन्स क्लब ऑफ शिराळा टाऊनच्या READ MORE

शिराळा: वार्ताहर वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन शोध व तंत्रज्ञान याची माहिती डॉक्टरांनाहोण्यासाठी फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्टच्या वतीने कार्यशाळा आयोजित करून रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने वाटचाल सुरू करण्याची आमची तयारी आहे, असे प्रतिपादन आ.मानसिंगराव नाईक यांनी केले. डॉक्टर्स डे निमित्त शिराळा येथील लायन्स क्लबमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. क्लबचे अध्यक्ष प्रमोद नाईक अध्यक्षस्थानी READ MORE

शिराळा / प्रतिनिधी शिराळा तालुका डोंगरी तालुका असून विखुरलेला आहे.अशा परिस्थितीत अडचणीच्या काळातही ज्येष्ठ डॉक्टरांचे काम उल्लेखनिय आहे. विश्वास उद्योग समुहामार्फत अनेक सेवाभावी उपक्रम हातामध्ये पेवून समाजोपयोगी काम चालू केले आहे. लोकनेते के. फत्तेसिंगराव नाईक ईडोमेंट ट्रस्टच्या वतीने वैद्यकीय व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञान आले आहे. नवीन टेक्नॉलॉजीची माहिती ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यावसायिकांना मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार READ MORE

शिराळा / प्रतिनिधी शिराळा तालुका डोंगरी तालुका असून, विखुरलेला आहे. अशा परिस्थितीतही अडचणीच्या काळातही ज्येष्ठ डॉक्टरांचे काम उल्लेखनीय आहे. त्याचे योगदान फार मोठे आहे. विश्वास उद्योग समुहामार्फत अनेक सेवाभावी उपक्रम हातामध्ये घेऊन, समाजपयोगी काम चालू केले आहे. लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. डॉक्टरी व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञाने आली आहेत. नवीन टेकनॉलॉजीची माहिती ग्रामीण भागातील डॉक्टरांना मिळवण्यासाठी READ MORE

बोगस डॉक्टरांपासून सावध राहा : डॉ. नितीन सकाळ वृत्तसेवा शिराळा, ता. ८ : उपचारासाठी बोगस डॉक्टरांच्या हाती आपले शरीर देऊन आयुष्याचे नुकसान करू नका,असे आवाहन डॉ. नितीन जाधव यांनी केले. येथे पंचायत समितीच्या सभागृहात जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती हणमंतराव पाटील होते. यावेळी जाधव म्हणाले, “लोकांनी स्वत साठी स्वतः च औषध READ MORE

शिराळा मेडिकल असोसिएशनचे स्नेहसंमेलन उत्साहात शिराळा येथील मेडिकल असोसिएशनचे स्नेहसंमेलन नुकतेच केमिस्ट भवन शिराळा येथे उत्साहात पार पडले. या स्नेह संमेलनाचे आयोजन आय. एम. ए. शिराळा चे अध्यक्ष डॉ. कृष्णा जाधव, उपाध्यक्ष डॉ प्रदीप काकडे व सचिव सौ. क्षमा पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कुरणे, डॉ. डॉ. कुरणे, डॉ. देशपांडे, डॉ. कुलकर्णी, डॉ. एस. READ MORE