शिराळा मेडिकल संघटनेचे डॉ. कृष्णा जाधव अध्यक्ष शिराळा, ता. ३ येथील मेडिकल संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. सौ. कृष्णा नितीन जाधव, उपाध्यक्षपदी डॉ. डॉ. कृष्णा जाधव डॉ. प्रदीप काकडे डॉ. क्षमा पाटील. प्रदीप वसंत काकडे यांची, तर सचिवपदी डॉ. सौ. क्षमा प्रभाकर पाटील यांची निवड झाली. संघटनेच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांनी निवड झाली. नूतन अध्यक्षा सौ. जाधव म्हणाल्या, READ MORE

महिलांनी इतिहासाकडे पाहावे : डॉ. कृष्णा जाधव शिराळा, ता. ११ : महिलांनी देशाच्या इतिहासाकडे हिले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी केले. चिखली (ता. शिराळा) येथे आनंदराव नाईक महाविद्यालयात त्या बोलत होत्या. श्रीमती लीलावती फत्तेसिंगराव नाईक अध्यक्ष होत्या. डॉ. सौ. जाधव म्हणाल्या, “जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले आदींनी परिस्थितीवर मात READ MORE

ज्या समाजात स्त्रीला सन्मानाने वागवले जाते तोच समाज प्रगती करतो : डॉ. कृष्णा जाधव हीन दिन अवस्था झाली. मातृसत्ताक कुटूंब व्यवस्था होती, तोवर स्त्री प्रबला होती. जिजामाता, ताराराणी, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर या विरांगणा होत्या. संधी मिळाली की स्त्री पराक्रम करू शकते. याचे हे ऐतिहासिक उदाहरण आहे. स्त्रिया या देशाच्या जबाबदार नागरिक आहेत, त्या कुटूंब READ MORE