शिराळा (लक्ष्मीपुत्र) महीलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. कृष्णा नितीन जाधव यांनी केले. त्या महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली अंतर्गत भाग्योदय लोकसंचलित साधन केंद्र शिराळा यांची १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिऊर (ता. शिराळा) येथील संकल्प हॉल येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी बोलताना डॉ. जाधव पुढे म्हणाल्या की, ग्रामीण READ MORE
शनिवार दि.६-१-२०२४ हा पत्रकार दिन म्हणून ओळखला जातो. पत्रकार दिनाचे औचित्य साधून संत गाडगे महाराज सभागृह, शिराळा येथे जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा, हिरकणी व इतर सात संस्था मिळून शिराळा तालुक्यातील सुमारे २५ पत्रकारांचा पुष्पगुच्छ आणि फोटो फ्रेम देऊन सत्कार आणि सन्मान करण्यात आला. यावेळी ग्राहक पंचायतीचे मान्यवर अनंत खोचरे व हंबीरराव देशमुख हेही उपस्थित होते. READ MORE
कायदा जनजागरण अभियान दैवी दहशतवादाला आळा घालण्यास कायदा हवाच!-डॉ. दाभोलकर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शिराळा (जि. सांगली) तालुका शाखेच्या वतीने अंधश्रद्धा कायदा जनजागरण अभियानाचे आयोजन केले होते. प्रमुख वक्ते महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर होते. डॉ. दाभोलकर म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा म्हणून जनजागरणाचे अभियान आम्ही कष्टाने, जिद्दीने राबवत आहोत. कायद्यात धर्म, श्रद्धा, देव याविषयी READ MORE
द शिराळा न्यूज, वृत्तसेवा समाज आजची स्त्री हीघडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. विविध क्षेत्रात काम करत असताना अनेकजण समाजासाठी आपणाला काहीतरी केलं पाहिजे, या विचारांतून प्रत्येक महिला कार्य करीत असतात. त्यापैकी म्हणजे शिराळा येथे सुप्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ. सौ. कृष्णा नितीन जाधव. शिराळा येथील आनंद हॉस्पिटल या त्यांच्या स्वत:च्या हॉस्पिटलमधून त्यांनी अनेक महिलांच्यावर यशस्वी उपचार READ MORE
मासिक पाळी ही नैसर्गिक, लाज, गैरसमज बाळगू नका – डॉ. जाधव शिराळा / प्रतिनिधी : मासिक पाळी ही नैसर्गिक असल्याने त्याबद्दल लाज अथवा गैरसमज बाळगू नका. त्याबद्दल उघड बोला. आरोग्याबद्दल स्त्री, पुरुष असा भेदभाव करू नका. अवयवदान करण्यावर भर द्यावा. गरोदर मातांची योग्य आहार देवून काळजी घ्या, असा सल्ला डॉ. कृष्णा जाधव यांनी दिला. टाकवे. READ MORE
महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी – डॉ. कृष्णा जाधव शिराळा / प्रतिनिधी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. कृष्णा नितीन जाधव यांनी केले. त्या महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली अंतर्गत भाग्योदय लोकसंचलित साधन केंद्र शिराळा यांच्या वतीने आयोजित बिऊर (ता. शिराळा) येथील संकल्प हॉल येथे कार्यक्रमात बोलत होत्या. डॉ. जाधव पुढे READ MORE