सौ. जाधव : शिराळ्यात महिलादिनानिमित्त कार्यक्रम बचत मातृसत्ताक कुटुंब व्यवस्थेत स्त्रिया सबला होत्या, मात्र आता त्या अबला आहेत. वनसंपदा रक्षणासाठी अहल्याबाई होळकर, स्वातंत्र्यासाठी राणी लक्ष्मीबाई यांनी केलेला पराक्रम समोर आहेत. संधी मिळाल्यावर स्त्रिया कशा पराक्रम करतात याची अनेक उदाहरणे आहेत. स्त्री कुटुंब व्यवस्थेतील आधारभूत कणा आहेत. महिलांवर लैंगिक अत्याचार, खून होत आहेत. त्यांच्या आरोग्याची हेळसांड READ MORE

स्त्री-भ्रूणहत्येविरोधात समाज डॉक्टरांनी संघटित काम करावे कृष्णा जाधव यांचे मत शिराळा: “स्त्री-भ्रूण हत्या ही सामाजिक गंभीर समस्या बनली आहे. त्याविरोधात समाज व डॉक्टरांनी संघटितपणे काम करण्याची गरज आहे,” अशी अपेक्षा तालुका मेडिकल संघटनेच्या अध्यक्ष डॉ. कृष्णा जाधव यांनी व्यक्त केली. भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लायन्स सांस्कृतिक केंद्रात तालुका मेडिकल संघटना लॅबोरेटरी’ मार्फत ‘सी.ई.एम-२००७’ कार्यक्रम झाला. READ MORE

समाज-डॉक्टरांनी एकत्र येण्याची गरज डॉ. जाधव यांचे मत शिराळा, दि. २५ (वार्ताहर) स्त्रीभ्रूण हत्या हा एक गंभीर सामाजिक प्रश्न असून, त्यासाठी समाज व डॉक्टरांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. डॉक्टरांच्या जीवनात येणारा ताण, समस्या, नवनवीन उपचार पद्धती यासाठी सीएमईसारखे उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिराळा तालुका मेडिकल असोसिएशन अध्यक्षा डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी READ MORE

शिराळा मेडिकल असो. च्या सी. एम.ई. कार्यक्रमास प्रतिसाद शिराळा मेडीकल असोसिएशन व इपका लॅबोरेटरीज यांच्या संयुक्त विद्यमाने सी.एम.ई २००७ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिराळा तालुक्यातील भाटशिरगाव येथील लायन्स क्लब हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात शरयू नितीन जाधव हिच्या स्वागतगीताने करण्यात आली. दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन अध्यक्षा सौ. डॉ. कृष्णा READ MORE

शिराळा तालुक्यात निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन शिराळा तालुक्यात निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती शिराळा मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी दिली. वैद्यकीय क्षेत्रात निदान, उपचार पध्दतीमध्ये नवनवीन शोध लागत आहेत. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांपर्यंत सर्व अद्ययावत ज्ञान पोहोचवण्याच्या दृष्टीकोनातून ही सी. एम. ई आयोजित करण्यात आली आहे. या READ MORE

महिलांनी आरोग्यासाठी जागरूक रहावे : डॉ. स्मिता पाटील मांगले (वार्ताहर) : महिलांनी आरोग्याच्या बाबतीत जागरूक रहावे. संतुलित आहाराबाबत गांभीर्याने विचार करावा, असे प्रतिपादन ‘विश्वास’च्या संचालिका डॉ. स्मिता पाटील यांनी केले. फत्तेसिंगराव नाईक प्रबोधिनी व मांगल्य महिला संस्थेच्या वतीने आयोजित महिला आरोग्य शिबिर कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना डॉ.कृष्णा जाधव म्हणाल्या, आरोग्य ही सुखी READ MORE