शिराळा मेडिकल असो. च्या सी. एम.ई. कार्यक्रमास प्रतिसाद शिराळा मेडीकल असोसिएशन व इपका लॅबोरेटरीज यांच्या संयुक्त विद्यमाने सी.एम.ई २००७ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिराळा तालुक्यातील भाटशिरगाव येथील लायन्स क्लब हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात शरयू नितीन जाधव हिच्या स्वागतगीताने करण्यात आली. दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन अध्यक्षा सौ. डॉ. कृष्णा READ MORE

शिराळा तालुक्यात निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन शिराळा तालुक्यात निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती शिराळा मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी दिली. वैद्यकीय क्षेत्रात निदान, उपचार पध्दतीमध्ये नवनवीन शोध लागत आहेत. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांपर्यंत सर्व अद्ययावत ज्ञान पोहोचवण्याच्या दृष्टीकोनातून ही सी. एम. ई आयोजित करण्यात आली आहे. या READ MORE

महिलांनी आरोग्यासाठी जागरूक रहावे : डॉ. स्मिता पाटील मांगले (वार्ताहर) : महिलांनी आरोग्याच्या बाबतीत जागरूक रहावे. संतुलित आहाराबाबत गांभीर्याने विचार करावा, असे प्रतिपादन ‘विश्वास’च्या संचालिका डॉ. स्मिता पाटील यांनी केले. फत्तेसिंगराव नाईक प्रबोधिनी व मांगल्य महिला संस्थेच्या वतीने आयोजित महिला आरोग्य शिबिर कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना डॉ.कृष्णा जाधव म्हणाल्या, आरोग्य ही सुखी READ MORE

मेडिकल संघटनेचे शिराळ्यात स्नेहसंमेलन शिराळा : येथील मेडिकल संघटनेचे स्नेहसंमेलन उत्साहात झाले. संघटनेच्या अध्यक्ष डॉ. सौ. कृष्णा जाधव, उपाध्यक्ष प्रदीप काकडे, सचिव सौ. क्षमा पाटील यांनी संयोजन केले. प्रारंभी डॉ. एस. वाय. कुरणे, डॉ. सुधीर देशपांडे, डॉ. ए. जी. कुलकर्णी, डॉ. एम. एन. मुल्ला यांनी दीपप्रज्वलन केले. अध्यक्ष डॉ. सौ. जाधव यांनी स्वागत केले. शरयू READ MORE

शिराळा मेडिकल असोसिएशनचे स्नेहसंमेलन उत्साहात शिराळा येथील मेडिकल असोसिएशनचे स्नेहसंमेलन नुकतेच केमिस्ट भवन शिराळा येथे उत्साहात पार पडले. या स्नेह संमेलनाचे आयोजन आय. एम. ए. शिराळा चे अध्यक्ष डॉ. कृष्णा जाधव, उपाध्यक्ष डॉ प्रदीप काकडे व सचिव सौ. क्षमा पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कुरणे, डॉ. डॉ. कुरणे, डॉ. देशपांडे, डॉ. कुलकर्णी, डॉ. एस. READ MORE

शिराळा मेडिकल असोसिएशनचे स्नेहसंम्मेलन शिराळा (प्रतिनिधी) शिराळा’ मेडिकल असोसिएशनचे स्नेहसंम्मेलन केमिस्ट भवन येथे झाले. स्वागत गीत शरयू जाधव हिने सादर केले. डॉ. नितीन जाधव यांनी. ओंकार स्वरूपा, रात्रीस खेळ चाले ही गीते सादर केली तर प्रभाकर पाटील यांनी मनाच्या धुंदीत ये ना, सोनिका काकडे हीने कंदिलाची लग्नपत्रीका, विराज काकडे व प्रतिक पाटील यांनी वक्तृत्व स्पर्धा, READ MORE