पालक, गुरूचे व्यक्तिमत्त्व अभिमानास्पद हवे आबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन शिराळा, ता. १९ : मुलांना पालक व गुरुजनांचा अभिमान वाटावा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व असावे, असे प्रतिपादन डॉ. आबासाहेब पाटील यांनी केले. येथील सद्गुरू आश्रम शाळेतील निवासी तसेच मूक-बधिर विद्यार्थ्यांसाठी मेडिकल संघटना व जन्नत बँगल स्टोअर्समार्फत आरोग्य शिबिर झाले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संघटनेच्या अध्यक्षा डॉ. READ MORE

महिलांनी मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे : डॉ. जाधव शिराळा (प्रतिनिधी) : माहिलांनी शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महिलांना वेगवेगळया वळणातून जीवनाचा प्रवास करताना स्त्री च्या आरोग्याकडे कुटुंबप्रमुखा-कडून काळजी घेतली जात नाही म्हणून महिलांनी आपले आरोग्याबाबत जाणीवपूर्वक स्वतः दक्ष राहिल्यास योग्य ठरेल असे प्रतिपादन डॉ. कृष्णा निती जाधव यांनी केली. कै. गुरूवर्य READ MORE

‘महिलांनी मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक’ शिराळा / प्रतिनिधी ■ काळजी घेतली जात नाही. त्यासाठी स्त्रीयांनी स्वतः महिलांनी शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय संघटनेच्या अध्यक्षा सौ. डॉ. कृष्णा जाधव सोनोग्राफीच्या तंत्राचा दुरूपयोग करून मुलींची हत्या यांनी केले. गुरुवर्य स्व. हसबनीस प्रतिष्ठान व स्वरूप लॅबोरेटरी मार्फत घेण्यात आलेल्या महिला आरोग्य READ MORE

शारीरिक, मानसिक आरोग्याची महिलांनी काळजी घ्यावी कृष्णा जाधव यांचे मत शिराळा, ता. १३ : जीवनाच्या जाताना महिलांनी शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी केले. येथील (कै.) डी. के. हसबनीस प्रतिष्ठान, स्वरूप लॅबोरेटरी व मेडिकल संघटनेमार्फत आज झालेल्या महिला आरोग्य शिबिरात त्या बोलत होत्या. डॉ. सौ. सुषमा READ MORE

शिराळा मेडिकल असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड शिराळा (प्रतिनिधी) : शिराळा मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. सौ कृष्णा नितीन जाधव (स्त्रीरोग तज्ज्ञ एम.डी), उपाध्यक्ष डॉ. प्रदीप वसंत काकडे, सचिव डॉ.सौ. क्षमा प्रभाकर पाटील एम.बी.डीसीपी यांची निवड करण्यात आली. असोसिएशनची सर्वसाधारण सभा पार पडली, या सभेमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. शिराळा मेडिकल असोसिएशनची स्थापना १९८२ साली READ MORE

गर्भलिंग परीक्षणांबाबत जनजागृती व्हावी : डॉ. जाधव शिराळा (प्रतिनिधी) भारतीय स्त्रियांनी इतिहास निर्माण केला. कुटुंबव्यवस्थेने स्त्रीजातीवर हत्येसाठी गर्भातही स्त्री असुरक्षित आहे. आज शस्त्र उगारले आहे. या विघातक आईच बाळाची हत्या करीत आहे. शस्त्राने स्त्री नाही तर मानवजात संपेल असे प्रतिपादन डॉ. कृष्णा जाधव यांनी असे म्हणावे लागते. स्त्रियाची गर्भलिंग परीक्षणांचे दुष्परिणाम या संख्या कमी झाली READ MORE