Dr Krishna’s News
मासिक पाळी ही नैसर्गिक, लाज, गैरसमज बाळगू नका – डॉ. जाधव
मासिक पाळी ही नैसर्गिक, लाज, गैरसमज बाळगू नका – डॉ. जाधव शिराळा / प्रतिनिधी : मासिक पाळी ही नैसर्गिक असल्याने त्याबद्दल लाज अथवा गैरसमज बाळगू नका. त्याबद्दल उघड बोला. आरोग्याबद्दल स्त्री, पुरुष असा भेदभाव करू नका. अवयवदान करण्यावर भर द्यावा. गरोदर मातांची योग्य आहार देवून काळजी घ्या, असा सल्ला डॉ...
महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी – डॉ. कृष्णा जाधव
महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी – डॉ. कृष्णा जाधव शिराळा / प्रतिनिधी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. कृष्णा नितीन जाधव यांनी केले. त्या महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली अंतर्गत भाग्योदय लोकसंचलित साधन केंद्र शिराळा यांच्या वतीने आयोजित बिऊर (ता. शिराळा) येथील संकल्प हॉल येथे कार्यक्रमात...
डांगे वैद्यक महाविद्यालयात बेसीक मेथोडोलॉजी वर्कशाप
डांगे वैद्यक महाविद्यालयात बेसीक मेथोडोलॉजी वर्कशाप आष्टा / प्रतिनिधी येथील अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालय, पदव्युत्तर संशोधन केंद्र येथे गुरुवार दि. ३ ते शनिवार दि. ५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत तीन दिवसीय बेसिक रिसर्च मेथोडोलॉजी वर्कशॉप घेण्यात आले. सदर वर्कशॉपसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रिसर्च विभागातर्फे मान्यता प्राप्त झाली होती...
शिराळ्यात हुतात्मा सन्मान मोटारसायकल रॅली
शिराळ्यात हुतात्मा सन्मान मोटारसायकल रॅली > सकाळ वृत्तसेवा शिराळा, ता. ९ : ९ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त शिराळा पंचायत समिती येथील हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून शिराळा ते मणदूर या हुतात्मा सन्मान मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचे आयोजन ऑगस्ट क्रांतिदिन नियोजन समिती व शिवशंभू प्रतिष्ठान शिराळा यांच्या वतीने करण्यात आले. ही रॅली...
डॉक्टरांचं घर बनलं तांब्याचे वस्तूसंग्रहालय
डॉ. कृष्णा जाधव हे शिराळा येथे गेली २४ वर्षे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. त्यांनी लहानपणी आपल्या आजीच्या घरी तांब्याच्या वस्तू पहिल्या होत्या. त्या वेळेपासून त्यांना त्या वस्तूंचे आकर्षण होते. पुढे, शिक्षण घेत असताना त्याबद्दल त्यांना फारसे काही वाटले नाही. मात्र आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत असताना व बाहेर फिरायला...
कर्तृत्ववान स्त्रीशक्तिला मानाचा मुजरा
कर्तृत्ववान स्त्रीशक्तिला मानाचा मुजरा मधुरा बाचल यांचे गौरवोद्गार; कोल्हापुरात ‘सकाळ वूमन इन्फ्ल्यूएन्सर’ पुरस्कार काळ वृत्तसेवा कोल्हापूर, ता. ११ : कौटुंबिक जबाबदाऱ्या, व्यावसायिक आव्हाने अशा असंख्य अडथळ्यांवर मात करून महिलांनी सर्वच क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले. ‘सकाळ’ने अशा गुणवंत महिलांचा सन्मान करून यांना प्रोत्साहित केले आहे. अशा सर्वच कर्तृत्ववान स्त्रीशक्तीला मानाचा...
महिलांनो आरोग्याबद्दल जागरूक राहा : डॉ. जाधव
सकाळ वृत्तसेवा सागाव, ता. २६ : धावपळीमुळे आरोग्यविषयक तक्रारी वाढत आहेत. महिलांनी आरोग्याबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. कृष्णा जाधव यांनी केले. डॉ. जयश्री पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. भाग्योदय लोकसंचालित साधन केंद्र संचालित प्रियदर्शनी महिला गाव विकास समितीच्यावतीने पाटील समिती पाहिजे. ते म्हणाले, “मुलगा, मुलगी असा...
महिलांनी आरोग्याविषयी जागरुक राहणे गरजेचे
डॉ. कृष्णा जाधव : महिलांमध्येही आरोग्य विषयक तक्रारी वाढत्या : आईने मार्गदर्शक होऊन प्रबोधन करावे. आजच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या युगात पुरुषांच्या बरोबरच महिलांमध्येही आरोग्य विषयक तक्रारी वाढत चालल्या आहेत. त्यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याविषयी जागरुक राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. कृष्णा जाधव यांनी व्यक्त केले. स्वागत डॉ. जयश्री पाटील यांनी केले. त्या...
महिलांनी आरोग्याबाबत जागृत राहावे
महिलांमध्ये चांगली जागृती निर्माण होत आहे. महिला घरातून बाहेर पडून आता सामाजिक कार्यक्रमात पुढे येऊ लागल्या आहेत. उपस्थित महिलांना भेट वस्तूंचे वाटप केले. कृष्णा जाधव: सागाव / वार्ताहर आजच्या धावपळ व ताणतणावाच्या युगात पुरुषांच्याबरोबरच महिलांमध्येही आरोग्यविषयक तक्रारी वाढत चालल्या आहेत. त्यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याविषयी जागरुक राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ...