Dr. Nitin’s News
शिराळा मेडिकल असोसिएशनचे स्नेहसंम्मेलन
शिराळा मेडिकल असोसिएशनचे स्नेहसंम्मेलन शिराळा (प्रतिनिधी) शिराळा’ मेडिकल असोसिएशनचे स्नेहसंम्मेलन केमिस्ट भवन येथे झाले. स्वागत गीत शरयू जाधव हिने सादर केले. डॉ. नितीन जाधव यांनी. ओंकार स्वरूपा, रात्रीस खेळ चाले ही गीते सादर केली तर प्रभाकर पाटील यांनी मनाच्या धुंदीत ये ना, सोनिका काकडे हीने कंदिलाची लग्नपत्रीका, विराज काकडे व...
सामाजिक बांधिलकीतून आरोग्य शिबिर
सामाजिक बांधिलकीतून आरोग्य शिबिर संपतराव पवार यांचे प्रतिपादन शिराळा, ता. २७ : सामाजिक बांधिलकीतून मोरणा-वारणा पतसंस्थेने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम राबविला, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अॅड. संपतराव पवार यांनी केले. येथील विश्वासराव विश्वासराव नाईक महाविद्यालयात संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबिरात ते बोलत होते. शिबिरात एकूण दोनशे रुग्णांची तपासणी झाली. श्री...